Breaking: कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात आले नसल्यामुळे सुनावणी उशीराने सुरू होत आहे.
दुपारी २ वाजता सुनावणी सुरू होणार होती
परंतु उद्धव ठाकरेंचे वकील कोर्टात आले नसल्यामुळे सुनावणीस उशीर झाला
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी..
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...
भगवान धन्वंतरी यांना कोटी कोटी नमन !
सर्वांना निरामय व आरोग्यदायी जीवन लाभो, भगवान धन्वंतरीची कृपादृष्टी कायम राहो, ही सदिच्छा!
रुजवू मराठी भाषा
खुलवू मराठी भाषा
जगवू मराठी भाषा
येणा-या प्रत्येक पिढीस अभिमान वाटेल
अशी सदैव राहो माझी मराठी भाषा
मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
||श्रीराम जय राम जय जय राम||
अनेक शतकांच्या त्याग, तपस्या आणि असंख्य रामभक्तांच्या आस्थेचे प्रतीक असलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात भ��वान श्री रामलला यांच्या प्राण-प्रतिष्ठापणेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा.!
बहुविध राज्ये आसेतुहिमाचल जरी नांदती या राष्ट्रामधे
नसे तोड शौर्या कलासंस्कृतीला सुखे नांदे जी महाराष्ट्रामधे
खरी ज्ञानभक्ती धर्मक्षात्रतेजा मनी जागविते ही पुण्यभूमी
चला वंदुया मराठी देवलोका म��हिनी जयाची जगा नेहमी