जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि व्याप्ती वाढविणे हे @Quora चे उद्दीष्ट आहे. प्रश्नोत्तराचे हे व्यासपीठ आता #मराठी भाषेत उपलब्ध झालंय. #Quoraमराठी वर तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला माहित असलेल्या प्रश्नांची उत्तरंही देऊ शकता. आजच https://t.co/jRwRL8tsxK वर लॉग इन करा.
निवृत्तीनंतर पीएफ, ग्रॅज्युएटी याच्या माध्यमातून हातात येणाऱ्या पैश्यांचं नियोजन कसे करावे? म्युच्युअल फंडात टाकून पैसे सिस्टीमॅटिक विथड्रॉवलने काढावेत की बँकेच्या एफडी मधून वार्षिक उत्पन्न मिळेल अशी तरतूद करावी? वाचा पूनम यांचे उत्तर. https://t.co/ualwOAaJFp #मराठी#Quoraमराठी
आजपर्यंत महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना तुम्ही भेट दिली आहे? वाचा या प्रश्नाला मिळालेली तब्बल ३० रंजक उत्तरे. https://t.co/9ZdkLoeGtN #मराठी#Quoraमराठी
मला पुस्तक वाचायची इच्छा आहे. पण, मी अजून पैसे कमवत नाही. मला मोफत पुस्तके कुठे मिळतील? वाचा प्रसन्न यांचे उत्तर. https://t.co/0QQyyLm48f #मराठी#Quoraमराठी
निफ्टी व बँकनिफ्टीमध्ये ट्रेड करण्याची तुमची सर्वोत्तम स्ट्रॅटेजी कोणती? या स्ट्रॅटेजीचा बॅकटेस्टिंग डेटा शेअर करू शकाल का? वाचा शुभम गोटे यांचे उत्तर. https://t.co/DryMkIIXOM #Quoraमराठी#मराठी
दुचाकी घेतल्यावर चावी सोबत एक अल्युमिनियमची एक छोटीसी चीप येते त्यावर एक क्रमांक असतो 5 आकडी, कशासाठी असतो तो क्रमांक? वाचा तुषार काळभोर यांचे उत्तर. https://t.co/nCmHEcCZzu #मराठी#Quoraमराठी
जगातील किती लोक इंटरनेटच्या वापरापासून वंचित आहेत? भारतात इंटरनेट वापराचे प्रमाण किती आहे याची अधिकृत आकडेवारी मिळू शकते का? वाचा गिरीश पाटिल यांचे उत्तर. https://t.co/aKgf6BgXb4 #Quoraमराठी#मराठी
Quora मराठी व्यासपीठावरील 'सर्वोत्तम लेखक' : Quora मराठी व्यासपीठ आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणा-या प्रवीण शांताराम जोशी यांचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! https://t.co/jQsH1pMaKd #मराठी#Quoraमराठी
गावातील लोक सकाळी सकाळी ज्या तंबाखूने दात घासतात ते शरीरासाठी हानिकारक असू शकते का? वाचा विशाखा देशमुख यांचे उत्तर. https://t.co/tL9QWQ1Ybu #मराठी#Quoraमराठी
स्त्रियांनो तुम्हाला कमी शिकलेला व कमी पगार असलेला नवरा/जावई चालत असल्यास किंवा चालला असता तर त्या व्यक्तीमध्ये लग्नासाठी तुम्ही आणखी काय पाहाल किंवा पाहिले असते? वाचा स्वाती यांचे उत्तर. https://t.co/De99YnVt3g #मराठी#Quoraमराठी