.@jnanaManthan भारतीय विद्या अध्ययन केंद्र, नाशिक
संस्कृत सप्ताहातील आयोजित व्याख्यान
संस्कृत ग्रंथांमधील ज्ञान-विज्ञान
वक्ते - डॉ. रंजन गर्गे
दि. २२ ऑगस्ट २०२१, सायंकाळी ७ वाजता
व्याख्यान झूम वर होईल
लिंक:
https://t.co/ROacqCO2BR
तो चांगला होता किंवा त्याला उपरती झाली होती म्हणून? नाही, बाजीरावांनी बंगशला युद्धात अनेकदा धुतले होते म्हणून! बंगशला ठाऊक होतं की, बाजीरावांच्या आईच्या केसाला जरी धक्का लागला तरी काय होऊ शकतं!
बाजीरावांच्या मातु:श्री ज्यावेळी तीर्थयात्रा करीत होत्या त्यावेळी मुहंमदखान बंगशने त्यांची सोय केली होती, एवढेच नव्हे तर आतिथ्यही केले होते. वास्तविक बंगश हा मराठ्यांचा व बाजीरावांचा शत्रू. तरीही शत्रूच्या आईसाठी त्याने हे केले! का?
काबुल में रतननाथ मंदिर के पुजारी पंडित राजेश कुमार जी की धर्मनिष्ठा प्रेरणास्पद है। यही एक इच्छाशक्ति है जिसने सहस्त्राब्दियों तक धर्मशत्रुओं के बर्बर अत्याचार के समक्ष भी हिंदू चेतना को जीवित रखा है। मृत्यु स्वीकार कर ली किंतु धर्म का परित्याग नही किया।
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ॥
अनुवाद : " लक्ष्मण! यद्यपि यह लंका सोने की बनी है, फिर भी इसमें मेरी कोई रुचि नहीं है। (क्योंकि) जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी महान हैं।
#365days365shlok
अभाविप नाशिक तर्फे पिंपळगाव (ब.) मधील चिंचखेड रोड परिसरात १५० भारत मातेच्या प्रतिमांचे वाटप, अभाविप नाशिक कडून एकूण १४६२० भारत मातेच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले. यावेळी अभाविप ओझर-पिंपळगाव नगर सहमंत्री गीत मोरे उपस्थित होते.
#EkGaonEkTiranga
Well standing armies are bodies without soul. The soul being nationalism. If we infuse love for the country, even a single soldier can stand against many. Joan of Arc, Chatrapati Shivaji and other historical characters are testimony to this.
@TheSatishDua@Vedmalik1@SSSpeaks_
Afghanistan Army & Air Force, organised by USA, armed and trained by so many countries, failed to put up a single fight for their country. Why? Requires analysis and lessons for future.
मां काली के अनन्य भक्त, मानवता के कल्याण के लिए अपना संपूर्ण जीवन समर्पित करने वाले, करूणा और स्नेह की प्रतिमूर्ति, महान संत एवं विचारक स्वामी रामकृष्ण परमहंस जी की पुण्यतिथि पर उन्हें शत्-शत् नमन।