Tributes to our courageous soldiers and security personnel martyred in Handwara. Their valour and sacrifice will never be forgotten. They served the nation with utmost dedication and worked tirelessly to protect our citizens.
Sorry to hear about the sad demise of the legendary & charismatic veteran Actor Rishi Kapoor. An iconic star of the Indian cinema has been lost. Heartfelt condolences to his family.
#RIP#RishiKapoor
भारतीय मराठी-हिंदी चित्रपटांचा दर्जा उंचावण्यात आणि त्यांचा पाया भक्कम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे , सिनेमा जगात व देशभरात नवसंजीवनी देणारे, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#DadasahebPhalke
जागतिक सिनेमात अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले.अतिशय संघर्षातून पुढे आलेल्या या अभिनेत्याने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटविला होता.त्याच्या निधनामुळे एका महान कलावंतास देश मुकला. भावपूर्ण श्रद्धांजली.
#IrfanKhan
महात्मा बसवेश्वर महाराज यांची आज जयंती.यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन! तसेच आपणा सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#mahatmabasweshwar#AkshayTritiya