सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या अग्रणी व्यक्तीचे आपण स्मरण करतो. समता, न्याय आणि करुणा या तत्त्वांप्रती त्या कटिबद्ध होत्या. शिक्षण हे सामाजिक बदलाचे सर्वात प्रभावी साधन आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता आणि ज्ञान व अध्ययनाच्या माध्यमातून जीवनपरिवर्तन घडवण्यावर त्यांनी भर दिला. दुर्बल घटकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यातील इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताण तणावासाठी मार्गदर्शन व समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
His contribution to this industry is unmatched
My heartfelt condolence to the family in these tough times.
May his soul rest in peace.
His legacy lives on. ❤️
Given the worsening situation of the #Covid-19 pandemic, the Maharashtra government has now decided to CANCEL the state board exams for class 10th. The health & safety of our students and teachers is our topmost priority.
#exams#ssc#hsc
📢Announcement
Keeping in mind the safety & well-being of candidates and exam functionaries during #covid19outbreak, I have advised @DG_NTA to postpone the UGC-NET Dec 2020 cycle (May 2021) exams.
#Unite2FightCorona
Today Hon’ble Prime Minister Shri @narendramodi Ji chaired a high-level meeting to review the examinations to be held at various levels in view of the developing Corona situation.
📢 Announcement: In the wake of the current #Covid 19 situation, all state board students of class 9th & 11th will be promoted to the next class without any examinations.