#Not so pawstive story...अशी राक्षसी वृत्ती आज आपल्या समाजात आहेत. पुण्यात कात्रज परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. यांच्याबद्दल माहिती आणि यांचा पत्ता मिळाला आहे. कायदेशीर कारवाई होणार आहे. #StrayPositive प्राणी क्रूरते विरोधात जनहितार्थ प्रसारित..
ऐका रेडिओ सिटी 91.1 वर
स्वछ ही भारतातील सर्वात मोठी सहकारी संस्था आहे.
ज्याद्वारे 4000 महिलांना रोजगार मिळाला आहे आणि पुणे शहराच्या आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बरीच मदत झाली असून महानगरपालिकेचे अनेक कोटी रुपये वाचले देखील आहेत. आज पाच ते सात मध्ये ऐका रेडिओ सिटी 91.1 वर! #आरजेशोनाली
ही अनोखी गाठ कोणी बांधली ?
भारतातली पाहिले डाऊन सिंड्रोम लग्न सोहळा नुकताच पुण्यात पार पडला. हा धाडसी निर्णय तेव्हाच घेतला जेव्हा त्यांनी आपल्या मुलांना स्वावलंबी बनवले तो प्रवास प्रत्येक पालकांनी ऐकायला हवा. #radiocitymarathi You Tube Channel वर नक्की बघा. @radiocityindia