आज कोंबडभुजे येथे नंदाई आईचे यात्रा निमित्त दर्शन घेतले, यावेळी देवस्थान च्या वतीने मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी श्री.अशोक मोकल, श्री.नाथा मढवी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हो��े.
वहाळ गावाच्या कमानी जवळ आजूबाजूच्या परिसरात पेव्हर ब्लॉकचे काम पूर्ण क���ण्यात आले, यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील, रा.जि.प.सदस्य श्री.रवींद्र विश्वनाथ पाटील, आणि बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे अन्याया विरुद्ध नेहमी आवाज उठवण्याचे काम करतो आणि करत राहणार.
- भाई राजेंद्र महादेव पाटील
संचालक - मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समिती, नवी मुंबई.
#PWPMaharashtra#mumbaiapmc#APMC
वहाळ गावातील समाज मंदिरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील, श्री.सीतारामशेठ नाईक, प्रणय खंडागळे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उलवे नोड शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी मुंबई (महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचा���क भाई राजेंद्र महादेव पाटील आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उलवे नोड मध्ये ओपन जिम जवळ नागरिकांना होणारी असुविधा पाहून मुंबई कृ.उ.बा.स. संचालक भाई राजेंद्र पाटील यांनी सिडकोची वाट न पाहता त्वरित स्व-खर्चातून, स्वतः उपस्थित राहून गतिरोधक बनवून घेतले, नागरिकांनी पाटील यांचे आभार मानले.
मोरावे येथे श्री संत तुकोबाराय गाथा संगीत पारायण मंडळ आयोजित हरिनाम सोहळ्याला मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील उपस्थित होते, यावेळी ग्रामस्थ मंडळ व आयोजक श्री.शंकर पाटील यांच्या वतीने भाई राजेंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
आज सेक्टर २१ उलवे नोड मध्ये मेडिकल चे उद्घाटन मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी श्री.संजय नाईक, श्री.सतीश पाटील आणि बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
से.२० उलवे नोड मध्ये कर्नाटका बँकेचे उद्घाटन मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य अनुपालन अधिकारी श्री.वदीराजा के ए, ब्रांच प्रमुख श्री.लोकेश कुमार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उलवे नोड मध्ये उद् भवलेल्या पाण्याच्या परिस्थिती विरोधात भाई राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको ऑफिसला हंडा मोर्चा काढण्यात येणार होता,मोर्चा काढणार हे सिडको अधिकाऱ्यांना कळताच सकाळी अधिकारी पाटील यांना भेटायला आले, सोमवार पर्य��त पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल असे आश्वासन दिले
काल मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील यांनी शिवजयंतीनिमित्त वहाळ गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विनम्रपणे पुष्पहार अर्पण करून वंदन केले यावेळी ज्येष्ठ नेते श्री.महादेवशेठ पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
भोजपुरीया सांस्कृतिक मंच,उलवे आयोजित भव्य होळी मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील उपस्थित होते, यावेळी श्री.सुमित चौबे, श्री.कुलदीप तिवारी यांनी भाई राजेंद्र पाटील यांचे सत्कार केले.
कुंडे वहाळ येथे तुकाराम बीज सोहळ्या निमित्त मुंबई(महाराष्ट्र) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील उपस्थित होते, संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले तसेच भजनाचा आनंद घेतला, यावेळी श्री.सुदाम वास्कर आणि श्री.आर.आर.वास्कर यांनी राजेंद्र पाटील यांचे सत्कार केले
वहाळ येथील कर्नाळा माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हा परिषद शाळा वहाळ येथे "पैशांचा पाऊस"या प्रयोगाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते श्री.विश्वनाथशेठ बाळू पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील, रा.जि.प.सदस्य श्री.रविंद्र विश्वनाथ पाटील, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आज उलवे नोड सेक्टर ५ रिलायन्स टॉवर येथे नागरिकांसाठी मुंबई(महाराष्ट्र राज्य) कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र महादेव पाटील यांनी स्वखर्चाने नव्याने होत असलेल्या खुल्या व्यायाम शाळेची पाहणी केली, या व्यायाम शाळेचे उद्घाटन ६ मार्च रोज�� होणार आहे.