सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
Still many matches remaining
Now @mipaltan it's time to change captain and you will see different result.
@hardikpandya7 is great as player not as #captain
पाहुनी शौर्य तुझं पुढे
मृत्यूही नतमस्तक झाला
स्वराज्याच्या मातीसाठी
माझा शंभू अमर झाला...!!
*शंभुराजे बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🙏🌹🙏🙏
🌹🌹🙏🏻🚩🙏🏻🌹🌹
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
छावा चे 2 डायलॉग संपूर्ण चित्रपटाचे सार आहे.
"हाथी,घोडे,तोफ,तलवारे,
फौज तेरी सारी है
पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा
आज भी सब पे भारी है"
' शंभू ' अपनी मौत का जश्न मना के चला गया,
और हमे अपनी जिंदगी का मातम मनाने के लिए छोड़ गया
#chhava#chhavamovie#vickeykaushal#LaxmanUtekar