बेगुनाह को जेल, बलात्कारी को बेल।
बलात्कारियों का अमृतकाल चल रहा है।
==============================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association
अवघ्या ६० रुपयांचे घड्याळ, ४ रुपये रोख आणि एक रुमाल चोरल्याचा आरोप असलेल्या राजाराम तुकाराम काळे या व्यक्तीची तब्बल ५१ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली
#punecrime
https://t.co/QfdR8aMErX