Hon'ble Vice Chancellor Sir was inaugurated RTMNU e-Suvidha App on dated 06-04-2022 at Jamnalal Bajaj Admin.Building. Hon'ble Pro-Vice Chancellor Sir, Ragistrar, Deans of All Faculties, MKCL & IT Cell,Rtmnu were also present on this moment. This App is available on play store.
विद्यार्थ्यांकरिता सुचना
Online परीक्षेच्या तारखेआधी विद्यार्थ्यांनी Online परीक्षा App व्दारे आपला Login Id & password वापरून OTP व्यवस्थित घेऊन Login करून पहावे जेणे करुन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांचा गोंधळ होणार नाही.
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध विद्यापीठांच्या online परीक्षा अयशस्वी होऊन पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठाने सदर online परीक्षा यशस्वीरीत्या सुरु केलेल्या आहेत.
दिनांक ८ ऑक्टोबर २०२० ला आपल्या विद्यापीठाची online परीक्षा यशस्वीरीत्या सुरु झालेली आहे. विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याबद्दल विद्यापीठातर्फे सर्वांचे आभार तसेच संपूर्ण online परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कमीतकमी वेळात संबांधित परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात येतील.