अमोघ वक्तृत्व, कुशल प्रशासक, दूरदृष्टी असलेले, रुबाबदार व दिलखुलास व्यक्तिमत्त्व, सरपंच ते मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असा उत्तुंग राजकीय प्रवास करणारे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते स्व. विलासराव देशमुख साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. 🙏
#VilasraoDeshmukh
Happy Mother’s Day to the most loving, caring and strongest woman in my life.
Your endless sacrifices, unconditional love, and constant support make every day brighter and more meaningful. No words can truly express how grateful I am to have you. ♥️
#mothersday
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅंकेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्री सत्यनारायण पूजा सोहळ्याचे दर्शन घेण्याचा योग लाभला ही अतिशय आनंदाची बाब आहे.
या पवित्र व मंगल प्रसंगी बॅंकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐
#KAIJS_Bank
अंगारकी संकष्ठी निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌺
श्री गणरायाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व विघ्न, अडथळे दूर होवोत व सुख, समृद्धी, आनंद यांची भरभराट होवो. आपल्या प्रत्येक संकल्पांना यश लाभो, आरोग्य उत्तम राहो आणि घरात सदैव मंगलमय वातावरण नांदो हीच श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना.
आमचे स्नेही, कोल्हापूर सेंट्रल को-ऑप कंझ्युमर्स स्टोअर्स लि. चे चेअरमन व कृष्णानंद ट्रस्टचे अध्यक्ष, मा. श्री अभिषेक चंद्रकांतजी बोंद्रे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभराट लाभो हीच सदिच्छा. 💐
शिवसेना पक्षाचे नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, माझे मित्र माननीय श्री सत्यजित (नाना) कदम यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
आपण हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वी होवो, आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 💐
@minanakadam
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव, आदरणीय सौ. शुभांगी गावडे यांच्या ३० एप्रिल रोजी झालेल्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे.
ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🕯️