@mybmcWardS सहा. आयुक्त समरीन सय्यद आपणांस वेळ असेल तर पाहणी करून संबंधित विभागातील अधिकारी यांना कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात यावे जेणेकरून जीवित हानी टळेल. तात्काळ कारवाई अपेक्षित.
@mayor_mumbai@mybmc@PowaiPS
CTS 16/15B,IIT mainget powai mumbai 76 येथे फुटपाथ व रोड खचून तीन झाडे कोसळून पडली आहे तसेच आजूबाजूचे शॉपही पडू शकतात सदर ठिकाणी जीवित हानी झाली तर बिल्डर हेरिटेज लाईफस्टाईल LLP जबाबदार राहतील.तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmcWardS@mybmc@ChandivaliCCWA@PowaiPS@MumbaiPolice

प्रभाग क्रमांक १२२ प्रशांत अपार्टमेंट इमारत समोर आयआयटी मेन गेट पवई येथील फुटपाथ वरील गटारातील झाकण नसून येजा करणारे नागरिक यात पडून जीवित हानी होऊ शकते. @mybmcWardS सहा.आयुक समरीन सय्यद यांचा सत्कार केला पाहिजे यांना समस्या ऐकायला वेळ नाही म्हणून? तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc
CTS 16/15B,IIT mainget powai mumbai 76 येथे फुटपाथ व रोड खचून तीन झाडे कोसळून पडली आहे तसेच आजूबाजूचे शॉपही पडू शकतात सदर ठिकाणी जीवित हानी झाली तर बिल्डर हेरिटेज लाईफस्टाईल LLP जबाबदार राहतील.तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmcWardS@mybmc@ChandivaliCCWA@PowaiPS@MumbaiPolice
Dirty drainage water has been overflowing on the roads in Surya Nagar since yesterday due to a drainage blockage. This is causing unhygienic conditions and inconvenience to residents. Kindly resolve the issue urgently request attention @mybmcWardS@mybmc@sonirohiit
प्रभाग क्र.१२२,इंदिरा नगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह आयआयटी मार्केट पवई येथील कचरा गेल्या५दिवसापासून कचरा उचलला गेला नाही. @mybmcWardS अंतर्गत घनकचरा विभागातील JO तळेकर साहेब यांनी सांगितले की गाड्यांचे शॉर्टेज चालू आहेत. सहा.आयुक्त-समरीन सय्यद यांनी याकडे लक्ष घालावे ही विनंती.
@mybmcWardS सहा.आयुक्त-समरीन सय्यद एखादा मोठा अपघात होऊन जीवित हान झाली तरच सदर गटार लोखंडी झाकण दुरुस्ती करणार आहे का?चिरीमिरी,मलाई दिल्यावरच कामे होणार का?जीवित हानी झाली तर संबंधित अधिकारी यांच्यावर फौजदारीगुन्हा नोंद करण्यात यावे.तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc@MumbaiPolice
प्रभाग क्र.१२२, शिवनेरी हिल कॉलनी गरीब नगर सेंट जोसेफ चर्च आयआयटी मार्केट पवई येथे अनेक दिवसापासून कचरा उचला गेला नाही. @mybmcWardS सहा.आयुक्त- समरीन सय्यद यांना वेळ असेल तर प्रभागात फेरफटका मारण्यात यावे. तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc@ChandivaliCCWA@mypowai
प्रभाग क्र.१२२,JVLR रोड आय आय टी मेनगेट सिग्नल लगत लोखंडी चेंबरची झाकणे खचले असून रस्त्यांच्या खोलवर झाकणे गेली असल्याने दुचाकी व चारचाकी चालकाना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.अनेकदा याठिकाणी अपघात झाले आहेत.तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc@mybmcWardS@mybmcWardHE
३महिन्यापूर्वी सदर ठिकाणी डांबरी करण करण्यात आले होते @mybmc तील रोड विभागातील अधिकारी सुरेश गवळी व एस. ए. जे गोदड यांच्या निर्देशनात आणून देतो की रोड मधील सिमेंट डिव्हायडर डांबरी करण्यात बुजल्याने रात्रीच्या वेळेस गाड्यांचे अपघात होत आहेत तात्काळ सिमेंट डिव्हायडर बसवण्यात यावे.