सताब्जी हॉस्पिटल के पास स्पीड ब्रेकर आधा टूटा हुआ है और आधा ऊँचा/खराब स्थिति में है जिससे वाहन चालकों को परेशानी और दुर्घटना का खतरा बना हुआ है।कृपया BMC द्वारा जल्द से जल्द इसकी मरम्मत करवाई जाए
@mybmc @mybmcWardOfficer @mybmcCommissioner @mybmcWardHE@TawdeRitu@SunetraA_Pawar
Govandi में Manish Company के सामने, मुंबई43 के पास पानी की पाइपलाइन में लगातार लीकेज हो रहा है। बड़ी मात्रा में पानी बर्बाद हो रहा है और आसपास के नागरिकों को भी परेशानी हो रही है। @mybmcWardHE@MahaDGIPR@CMOMaharashtra
एम पूर्व विभाग मधील हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वॉर्ड मध्ये जेथे कचरा कुंडी(पेटी)आहे त्या जवळ आरसीसी करून मिळावी कारण कचरापेटी भर रस्त्यात ठेवून जातात कर्मचारी त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रास होत आहे यांस कोण जबादार आहे का@TawdeRitu@mybmc@mybmcSWM@mayor_mumbai
एम पूर्व विभाग मधील हद्दीत येणाऱ्या प्रत्येक वॉर्ड मध्ये जेथे कचरा कुंडी(पेटी)आहे त्या जवळ आरसीसी करून मिळावी कारण कचरापेटी भर रस्त्यात ठेवून जातात कर्मचारी त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रास होत आहे यांस कोण जबादार आहे का@TawdeRitu@mybmc@mybmcSWM@mybmcWardHE
@mybmc @mybmcCommissioner M/East Ward अधिकारी अलका फसाणे मॅडम नागरिकांना भेटीसाठी वेळ देत नाहीत व त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नाहीत. जनता त्रस्त आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी व योग्य कारवाई करावी@SunetraA_Pawar@CMOMaharashtra@rahulnarwekar@TawdeRitu
@myBESTBus@AshwiniBhide@PratapSarnaik@mybmc
गोवंडी स्टेशन ते लल्लूभाई मार्गावरील BEST बस 380 व 377 सेवा बर्याच काळापासून बंद/अनियमित आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.
कृपया 380 व 377 बससेवा तातडीने पूर्ववत करून नियमित सुरू करावी. 🙏
#BEST#Mumbai#Govandi
एम पूर्व विभाग मध्ये साचून ठेवलेला जो कचरा आहे ते उचलण्यासंदर्भात उद्यान विभाग आणि घनकचरा विभाग हे दोन्हीही आपली जबाबदारी एकमेकांच्या अंगावर टाकत आहेत मंग हा कचरा उचलणार कोण यास जबाबदार कोण आहे @mybmcWardME@TawdeRitu@mybmcSWM@mayor_mumbai@mybmcWardMEकॉलोनी देवनारगोवंडीमुंबई43
लालूबाई कंपाऊंड, हिरानंदानी बिल्डिंग क्र.26 गोवंडी येथे इमारतीच्या छतावर मोबाईल टॉवर बसविण्यात आला आहे. सदर टॉवरसाठी BMC ची आवश्यक परवानगी घेतली आहे का, याची तात्काळ चौकशी करून माहिती जाहीर करावी नियमभंग आढळल्यास योग्य कारवाई करावी?@CMOMaharashtra@TawdeRitu@mybmc@mybmcWardHW
एम पूर्व विभाग मधील सहाय्यक आयुक्त.अलका ससाने मंडे सामान्य नागरिकांच्या तक्रारीसाठी पी.जी ठेवण्यात येते पण अलका ससाने यांनी आज गुलपोसी संगे मीटिंग ठेवली होती जेव्हा मंडे सामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारण साठी असताना या दिवशी मीटिंग का ठेवण्यात आली?
@OfficeofAShelar@TawdeRitu
एम पूर्व विभाग मधील सहाय्यक आयुक्त.अलका ससाने शुक्रवारी सामान्य नागरिकांच्या तक्रारीसाठी पी.जी ठेवण्यात येते पण अलका ससाने यांनी आज M.L.A संगे मीटिंग ठेवली होती जेव्हा शुक्रवार सामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारण साठी असताना या दिवशी मीटिंग का ठेवण्यात आली?@CMOMaharashtra@mybmc
श्री.दादाजी भुसे
माननीय मंत्री स्कूल शिक्षा
मधील कुमुद विद्यामंदिर इंग्लिश स्कूल गोवंडी देवनार कॉलनी मुंबई या शाळेचा अजब कारभार विद्यार्थीनी विद्यार्थ्यांकडून जबरदस्तीने ऍडव्हान्स मध्ये शाळेची फीस घेतली जात आहे हे कितपत योग्य आहे याला कोण जबाबदार आहे का?@dadajibhuse@NaMo4PM
एम पूर्व विभागामध्ये पाणी गळती संदर्भात.
महोदय,@mybmcWardME
उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते, सहाय्यक अभियंता जलकामे या विभागा मार्फत प्राप्त तक्रारीनुसार तसेच स्थळपाहणी दरम्यान आढळून आलेल्या जलवाहिनीच्या गळतीची दुरूस्ती वेळोवेळी करण्यात येत असते. आपल्या माहितीकरिता.@mybmc
☝️
एम पूर्व विभाग मध्ये माननीय श्री पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेल्या जनता दरबार मध्ये कोणत्याही तक्रारीवर निवारण करण्यात आलेले नाही उपस्थित तक्रारदार नागरिकांना न्याय कोण देणार जनता दरबार एकतर्फे विफल झालेले आहे @narendramodi@CMOMaharashtra@mybmc
एम पूर्व विभाग मधील निवडणूक संदर्भातील एस आर ए यामध्ये जे बी एल ओ कार्य करत आहेत ते काहीही स्वरूपात सामान्य नागरिकांना सहकार्य करत नसून नागरिकांचे हाल होत आहेत यास कोण जबाबदार आहे का?@TawdeRitu@ECISVEEP@CMOMaharashtra@ecisveep0