सिल्लोड येथे शिवसेना नेते मा.चंद्रकांत खैरे साहेब यांच्या हस्ते राम मंदिरात रामरक्षा पठण* तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे , मच्छिद्र धाडगे, दशरथ सुरडकर , प्रकाश वराडे उपस्थित होते . @ShivsenaUBTComm@AUThackeray
सिल्लोड नगराध्यक्ष पदा साठी दिपक घरमोडे प्रभाग १४ ब मच्छिंद्र धाडगे यांच्या शेती मध्ये जाऊन प्रचार करताना तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे शहरप्रमुख मच्छिद्र धारगे किशोर लोखंडे सखाराम दुधे माधव गुजाळ रामेश्वर एडोले @ShivSenaUBT_@iambadasdanve