भाजपमध्ये आणखी एक नमुना.....ज्याला मराठी नीट वाचता येत नाही...तो सभागृहाचं नेतृत्व करतोय...यापेक्षा काय वाईट फक्त पैसा बोलतो.... #MARATHI@CMOMaharashtra तुम्ही तरी बोलायला पाहिजे
@Maha_Sports बरोबर बोललाय अश्विन भाऊ....विकेटकीपरला बॉल पकडता येत नाही...फिल्डरला कॅच घेता येत नाही अन् जीवनदान भेटलेला बॅट्समन बॅटिंग करून जिंकतोय संघ... हे लक नाहीतर काय आहे
MS धोनी ये सीझन नही खेलेगा...... बस उसका प्रॅक्टीस मॅच दिखाते है और फॅन्स को फसाते है.... ये पॉलिटिक्स है... बस प्रोमो देखो और पिक्चर फ्लॉप..... #cskvmi#CSKvsLSG
खूप दिवसांपासून वाट पाहत होतो अन् आज ती प्रतीक्षा संपला....रितेश भाऊंनी पुन्हा एकदा आपली कमाल दाखवून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय..... #RajaShivaji@Riteishd