Years of Modi trying to erase Nehru’s legacy, only for Gen Z and Gen Alpha to discover him and become fans 😭
The Nehru renaissance is actually insane.
GOAT PM for a reason. 🫡
21 मिनिटांचा हा व्हिडिओ वेळ काढून नक्की बघा.
इरफान फक्त अंगणवाडीपर्यंत शिकला. त्यानंतरचं त्याचं विद्यापीठ म्हणजे Google, YouTube आणि स्वतःची जिज्ञासा.
त्याच्या बोलण्यातला अभ्यास, समाज-राजकारणाची समज, भाषेवरची पकड आणि कष्टकरी माणसांविषयीची संवेदनशीलता पाहिली की एक गोष्ट स्पष्ट होते—प्रतिभेला महागड्या पदवीची गरज नसते; संधीची गरज असते.
आणि लल्लनटॉपचा पत्रकार रजत पांडे… त्याने घेतलेली ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तर नाही, तर एका दुर्लक्षित भारताला आवाज देण्याचा प्रयत्न आहे.
देशाच्या झोपडपट्ट्यांमध्ये, छोट्या गावांत आणि दुर्लक्षित वस्त्यांमध्ये असे कितीतरी इरफान आजही आहेत. प्रश्न त्यांच्या क्षमतेचा नाही, तर त्यांना व्यासपीठ मिळतं का याचा आहे.
इस देश का हर वो नागरिक दुखी है जिसके अंदर दिल है जो समझता है कि एक दर्द क्या होता है। आपको याद होगा, पंचायत अगर आपने देखी होगी उसमें जो प्रधान साहब थे उनकी बात सुनिए देखिए क्या कह रहे.... प्रधानमंत्री को एक प्रधान की बात जरूर सुननी चाहिए....