विश्वास बसणार नाही,पण NCRT च्या आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात फक्त ६८ शब्द होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी.
शिवप्रेमी धर्मेंद्र प्रधान यांनी त्याच NCRT च्या आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात पान नंबर ६२ ते पान नंबर ८२ पर्यंत मराठ्यांचा वैभवशाली इतिहास समाविष्ट केला.
The most important growth happens when no one is clapping.
It’s the extra page you read,
the workout you did when you were tired,
and the patience you chose when you felt defeated..
बापाला कधी हे विचारू नका की तू आमच्यासाठी काय केलं?
कारण तो जे करत असतो ते सर्वच आपल्याला दिसत नसतं.
ज्यांनी कोणी हा व्हिडीओ केला, खरच मनाला खूप लागला. 🙏
#बाप ❤️
You will never succeed if you keep looking for reasons of failure outside you.
Own the failures
Own the blame
Own the action
Own the consequences
Own them even if it was not entirely in your control
And then you shall own the success!