हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...! 🚩🧡
#ShivajiMaharajJayanti..
एखादे वेळी पैशाची इनव्हेस्टमेंट चुकली तर त्याचं नुकसान भरून काढता येईल पण इमोशन्स ची इन्व्हेस्टमेंट चुकीच्या ठिकाणी झाली तर आयुष्याला घोडे लागतात..🥲
#सर_अल्बर्ट_शेकी
VNMKV's Three Bt varieties of American Cotton recommended for release by Central Varietal Identification Committee of ICAR-AICRP on Cotton.
First agricultural university in the Maharashtra state to release BT varieties
��ायात मोडलेल्या काट्यावरही साहित्यिक सौंदर्य कोरुन थेट अंतःकरणाला जाऊन भिडणारी साहित्यसंपदा निर्माण करणारे लोकशाहिर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती
विनम्र अभिवादन, लाल सलाम !