गोष्टी सुधारण्यासाठी बोलण्याची परिपक्वता आणि इच्छाशक्ती असणे, ही एक खूप मोठी गोष्ट आहे, जी दाखवण्याचे धाडस क्वचितच कोणी करते. त्याचे मोल जाणा, कारण प्रत्येकजण प्रकरण मिटवण्यास प्राधान्य देत नाही, बरेच जण तर सरळ निघून जाणे पसंत करतात..
हो, मी आणि माझा मित्र एका मुलीला भेटलो होतो, पण त्या मुलीला मी आवडलो आणि माझ्या मित्राला ती मुलगी आवडली...केवळ याच साध्या कारणामुळे, मी त्या मुलीचा विचार सोडून दिला आहे... शेवटी मित्रासाठी काही पण.. 😊
@Nitin49871366@ShivrajAthavle मादरणीय
हा बैमाणूस पोरींच्या नावाने account काढतो आणि मुलांना फसवतो. आणि सापडला की काजल बायको आहे म्हणून सांगतो 😂
@MumbaiPolice ह्याला मास्क लावलेल्या फडव्या भामट्याला अद्दल घडवा