@AnujaDhakras21 Technically, आश्वासन शासनाने दिलं होतं so आता पुन्हा शासनालाच वेठीस धरत आहेत. Political standpoint नी बघायला गेलं तर बस स्टैंड वर interesting संभाषण चालू आहे म्हणावं लागेल. 😀
@AnujaDhakras21 I think Prez Trump is jumping guns in trying to get a war ended. He tried with Russia-Ukraine and Israel-Gaza. It just did not work. It’s more of a chest-thumping I-did-it syndrome than anything else.
@AnujaDhakras21 अनुजा, आजकाल शहरी भागात विशेषतः मुंबई आणि पुण्यात, काही आपल्याच मराठी माणसांना एकमेकांशी मराठी बोलायला शरम वाटायला लागली आहे. राजकारण्यांना मराठी ची आठवण ही ��िवडणूकांपुरतीच होते. मराठी च��या हट्टासाठी मराठी माणसानेच प्रयत्न केले पाहिजेत. मराठीत बोलणे Cool आहे, हा संदेश जायला हवा
@_soniashenoy - What about the valuations? Fair or undervalued?
- What’s their exposure to the US EV automotive sector as EVs might take a backseat in Trump’s era?
@AnujaDhakras21 There’s something called as ‘First movers advantage’. शिंदे यांनी कधीच वेळ मारुन नेली आहे. आता स्तुतिसमने उधळणे म्हणजे वराती मागुन घोडी नाचवण्या सारखे आहे.
@AnujaDhakras21 मराठी भाषा, मराठी माणसं आणि मराठी संस्कृती चा स्वाभीमान हा कुठल्या ही परिस्थितीत राखला गेलाच पाहिजे.
���वर्जून ही पोस्ट केल्या बद्दल अनुजा तुझे ही आभार.
This is an appreciation post for @sahiljoshii and @AnujaDhakras21 for their in-depth, well articulated and neat presentation on display all through the MH Assembly Elections 2024. Thanks for keeping us viewers glued to your Live shows. Special mention to Anuja’s detailed study.