#BigBreaking भाजप नेते जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, साताऱ्यातील फलटण येथे अपघात, नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली #Satara@Rahul_Tapase
https://t.co/vZ8309hla7
#Accident साताऱ्यातील फलटण येथे जयकुमार गोरेंच्या गाडीला भीषण अपघात, गाडी सुमारे 50 फूट खोल दरीत कोसळली, जयकुमार गोरे गंभीर जखमी #JaykumarGore#Satara@Rahul_Tapase
https://t.co/SxysiEurxA
#Maharashtra LIVE Updates : थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात कालच्या तुलनेत आज पारा चांगलाच घसरलाय, वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झाली #coldwave#Mahabaleshwar@Rahul_Tapase
https://t.co/PsdWrMhBbH
ज्यांनी आयुष्यभर फक्त लहानग्यांची काळजी केली, अनाथांना माया दिली त्या सिंधूताई.. महाराष्ट्राच्या माईंच्या हृदयस्पर्शी आठवणींचा कट्टा! उद्या रात्री ९ वाजता @abpmajhatv वर #माझाकट्टा