सत्ताधाऱ्यांची तरुणांप्रती हिंसक प्रवृत्ती उघड्या डोळ्यांनी आपण सर्वांनी पाहावी.
जेन झी ला आश्वासन देऊन अवघे काही तासही उलटले नाहीत आणि हे सत्ताधारी पक्षाचे मग्रूर नेते क्रिमिनल मानसिकता ठेवून हिंसक प्रवृत्ती ने वागताना दिसत आहेत.
स्वतःच्या वरिष्ठ नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनाला वाटण्याच्या अक्षता लावत आणि त्याचे व्हिडिओही अभिमानाने प्रसारित केले जात आहेत.
हा प्रकार अत्यंत गंभीर असून कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही.
संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी.
#JantarMantar
#BJPGovernment
#BJPPolitics
#BJP4IND.
#cjp
विशाखा सुभेदार ; तिकडे जंतर मंतर ला विद्यार्थी मार खात होते आणि तुम्ही नाचताय 👎स्वतःचा मुलगा अडकला तेव्हा रडून रडून गोंधळ घातला मग आता का गप्प ?
असल्या सरकारच्या विठू विठू लोकांना विठोबा पावेल ⁉️
आपले लाचार मराठी कलाकार.
#जंतरमंतर
ये कौन सी फोर्स है जिसकी वर्दी पर नेम प्लेट भी नहीं है..
जो दिल्ली के जंतर मंतर पर शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहे छात्रों पर लाठीचार्ज कर रही है..
जब बिना नंबर प्लेट वाहन पर पर कार्रवाई हो सकती है तो इन बिना नंबर प्लेट वाले फर्जी पुलिस कर्मियों पर कार्रवाई क्यों नहीं हो रही है ..?🙄🙄🙄