नवाकोरा मोबाईल ॲप..ज्यामध्ये पारंपारीक गवळणी, अभंग आणि गजर यांचा समावेश असून मराठी तसेच इंग्लिश लिरिक्समध्ये संग्रह उपलब्ध.
कोकणातील व महाराष्ट्रातील लोकप्रिय भाजनांसाठी आपले हक्काचे मोबाईल ॲप आत्ताच इंस्टॉल करा..
https://t.co/EaX3e7mNtd
नवी मुंबईतील नवीन विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील संपर्क जोडणीचा विस्तार होईल आणि शहरी पायाभूत सोयीसुविधांनाही चालना मिळेल. आज या विमानतळाच्या फेज-1 चे उद्घाटन करून आनंद झाला.
२४/०८/२५: इंदापूर व माणगाव येथे सकाळच्या सत्रात वाहतूक कोंडी होऊन महामार्गावर ६ ते ७ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या...मुंबई गोवा महामार्गावर ६०० पेक्षा अधिक पोलिस तैनात.. वाहतूक कोंडी सोडवून वेळेवर कोकणकरांना घरी पोहोचवण्याचे ध्येय..
फॉरवर्ड मेसेजेसच्या दुनियेतील सत्य: सोशल मीडियावरील फॉरवर्ड मेसेजेसचे फॅक्ट चेक.
तुमचा डेटा सुरक्षित आहे का?
संपूर्ण माहिती जाणून घ्या:
https://t.co/OQiUbRqB0k
२६ जुलै २००५ दासगांव: महाड- शाळेच्या मुख्यध्यापकांनी माझे गाव हा निबंध लिहून आणायला सांगितलेला आणि गाव हि राहिले नाही आणि निबंध लिहिणारी मुलेसुद्धा.
जाणून घ्या संपूर्ण लेख:
https://t.co/KH1fTndOhI
व्हिडिओ: #सावित्री (#महाड) नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पोलादपूर आणि महाड येथील शाळांना सुट्टी जाहीर..
प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.
#जांभूळपाडा: आजच्या दिवशी रात्री अडीचच्या सुमारास क्षणात ८ ते ९ फूट पाणी वाढून कोणाचे घर तर कोणाचे नातेवाईक डोळ्यांदेखत वाहून गेले आणि तब्बल ८४ जणांचा बळी गेला. जाणून घ्या संपूर्ण माहिती:
https://t.co/oFRdTLboSM
मी आज कोकणातून मुंबईला परत येतोय.
कोकणातल्या हायवे वरून प्रवास करताना लांजा , संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे व ईतरही काही ठिकाणी रस्त्याची अवस्था आजही दयनीय आहे.
सरकारं - मंत्री - अधिकारी बदलले, आश्वासनं मिळाली आणि पावसानं वाहूनही गेली .
कोकणची माणसं साधीभोळी….
MNS Adhikrut
पोलादपुर महाबळेश्वर मार्गावर सातत्याने कोसळणा-या दरडींमुळे 15 ऑगस्टपर्यंत सदर रस्ता बंद करण्याबाबत आधिसूचना जारी केली आहे.
15 ऑगस्ट पर्यंत..
1.अवजड वाहतुकीस पुर्ण बंद.
2. रात्रीच्या वेळी सर्व वाहनांना बंद.
तथा केवळ ऑरेंज आणि रेड अलर्ट वगळता दिवसा हलक्या वाहनांना चालू..
"देवकुंड धबधबा", "सिक्रेट पॉईंट" व "ताम्हिणी घाट" व आजूबाजूच्या 1 कि.मी. परिसरात दि.17 जून ते दि.30 सप्टेंबर 2025 या कालावधीकरिता प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. नागरिकांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी केले आहे..
18 मे रोजी लोणेरे येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकसुद्धा घेण्यात आली आणि आज अवकाळी पावसात त्याच परिसरात रस्त्यावर पाणी साचून चालकांना या स्थितीतून वाहने चालवावी लागत आहेत.
चित्रपटाचा बहुतांश भाग श्रीवर्धनमध्ये चित्रित केलेला आणि श्रीवर्धनच्या मापुस्कर बंधू यांचा "एप्रिल मे ९९" चित्रपट आपल्या भेटीला. प्रीमियरला खा. सुनील तटकरे व अदिती तटकरे यांची हजेरी..
#एप्रिलमे९९#AprilMay99
रायगडमधील आपटा रेल्वे स्टेशन: सिनेमाचा ट्रॅक आणि रेल्वेची भरघोस कमाई.
#DDLJ चा आयकॉनिक सीनची शूटिंग आपटा स्टेशन येथेच झाली होती.
रेल्वेला तब्बल इतक्या लाखांचा फायदा. निर्मात्यांची #CSMT आणि आपटा स्थानकाला सर्वाधिक पसंती.
जाणून घ्या संपूर्ण माहिती:
https://t.co/aSaZ3SKrF7
#Raigad