@thodkyaat@thodkyaat पत्रकार आणि संपादक कोण आहे मला नेमकं ते पाहायचं आहे. तुमची कुवत नसेल तर हा पेशा सोडून द्या. खूप साऱ्या शिव्या द्यायची इच्छा असूनही काही बंधने आहेत त्याने संयमाने लिहावे लागतंय. पीडित व्यक्तीचे नाव ३/४ वेळा लिहिले आणि मुख्य आरोपी तुमचा जावई आहे का. त्याच नाव कुठ आहे
@mayurjoshi999 मतदान करताना लोकं ह्या सगळ्या गोष्टी विसरून भलत्याच गोष्टीवर मतदान करतात आता ह्याला काही पर्याय नसतो. एकदा निवडून दिले की पाच वर्षे संपे पर्यंत फक्त शिवी शाप करत राह असेच पुढच्या निवडणुकीत मतदान करा मोकळे व्हा. परंपरा आहे आपली....
‘ई-प्रमाण’ सुविधेचा प्रारंभ; घरबसल्या मिळणार नोंदणीकृत दस्तांची प्रमाणित प्रत
नोंदणीकृत दस्तऐवज, सूची क्रमांक २ आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती आता घरबसल्या ऑनलाइन मिळणार आहेत. ‘ई-प्रमाण’ लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे या प्रती डाउनलोड करता येतील.👇
@mataonline फडणवीस कायतरी नवीन शोधा राव. किती तेच तेच स्क्रिप्ट वाचता. युवकांनी कुठ मारलंय आणि किती दुखतयं हे सांगू शकत नाहीत सध्या भाजपचे लोकं. अगोदर अभिजीत ची खिल्ली उडवले किती लोक आले सोबत म्हणून. आता कळतंय किती लागलंय 😂
@AjaatShatrruu ठाकरे असले ठाकरे तसले .... आबे शहाण्या त्यांनी जे बोलले आंदोलक जे बोलताहेत ह्यावर तुमची शेपटी आत अन् तोंडांत...... घेऊन बसत आहात. त्यावर बोलून आपली कुवत वाढवून घ्या ना. चल भाजप सोडून सगळे अडाणचोट आहेत तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडून सगळ का नाही व्यवस्थित चालू शकत.
@wordsMahfil हे केलं म्हणून नीट पेपर फुटीची जबाबदारी घेतली जाणार नाही काय. एक मंत्री म्हणतो आंबे तोडले म्हणून फाशी देतात का . भक्तबुआ म्हणतो ह्यांनी हे केलं इतकं अप्रतिम काम केलं तर राजीनामा घ्याव का. पहिल्या दिवशी आंदोलन सुरू झाले त्यादिवशी किती लोकं जमली हे दाखवतं होते त्यात मजा येत होती
नाशिक येथील एका संस्था चालकाने नोकरी देतो म्हणून लातूर जिल्ह्यातील बहिणीकडून जवळपास 3 लाख घेतले आजवर नोकरी मिळाली नाही अन् पैसे ही परत करत नाही. कॉल केल्यास उचलत नाही. हे सगळं पैश्याचे व्यवहार मुलीच्या आईकडून झालेले होते त्यांचं मृत्यू झालं आहे. मदत हवी आहे. @MeGajananKale
@Rashtrabhasha_ मित्रा थांब ना थोडं. पुरावा हवंय त्याला देतील ते पुरावे. मराठी माणसांनी थोड राजकारण शिकायला हवं . प्रत्येक वेळी अग्रेसर राहून आपण काहीच मिळवलो नाही. फक्त बाजूला थांबून बघायला हवं थोडं तरी शिजू दे काय काय घडतं ते तरी पाहणं महत्वाचं आहे. दोन्ही बाजूला त्यांचेच लोकं आहेत.
@shubham_9909 कुणी टीका न करता आपलं काम आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडायला काय आडवं येतंय. जेव्हा अंगाशी येतंय कळल्यावर पुन्हा दुरुस्ती केली जाते. मग सुरुवातीला कुणाच्या बापाला पोसायला थातूरमातूर कामं केली जातात.
@anilshidore DAP मूळ किंमत 1350 आहे पण आजवर कधीच ह्या किमतीत मिळालं नाही. आता सध्या 1700/1800 किमतीत विक्री केली जात आहे. घ्यायचं असेल घ्या नाहीतर घेऊ नका अशी त्यांची भाषा आहे. मग एक साधा प्रश्न पडतो ह्यांच्यावर कुणाचं अंकुश नाही का. असेल तर का गप्प आहेत सगळे अधिकारी.
@Aniketspeak Udya vhayche te hoil. Tumchi fatli aahe. Bjp government ne tyanch social media accounts band kele. Evdhe fatli astana nusta taav kashyala marta