@DrVishwam तुम्हाला तरी अर्थ कळला का ? तुमचे डावे सहकारी एकत्र या आणि डोकं खाजवून अर्थ काढा. सध्या काही धंदा नाही म्हणून असले उद्योग करताय. यात भा ज पा चा काय संबंध. त्या पप्पू ला अर्थ समजावून सांगा.
@_YogendraYadav अबे च्युत्या, तू इधर भी आ गया क्या? तू जब जाता है तो वो आंदोलन फेल हो जाता है. तू हि चेक कर. तू जिस आंदोलन मे गया वो सब फेल हो गये है. अब चुपचाप निकल जा.
@rautsanjay61 85 वर्षाचा योद्धा मैदानात, कारण 65 वर्षाच्या घरकोंबड्या ला काही जमत नाही. योध्याला बहुतेक उरलेली उ बा ठा, स्वतः च्या राष्ट्रवादी मध्ये समाविष्ट करून, उ बा ठा चे नमोनिशाण संपवून टाकायच आहे.
@rajbhakt16@avinash_mns खासदार, आमदार स्टॉल लावून देणे हि कामे करत नाहीत. ती कामे नगरसेवक, कार्यकर्ते करतात हे पण माहित नाही का ? निवडणुकीत संदीप देशपांडे ला नामोहराम करायचा प्रयत्न केलात, आता अविनाश जाधव चा नंबर दिसतोय.नशीब धुरी वेळेत शहाणा झाला. बहुतेक म. न. से. विसर्जित करायचा विचार दिसतोय.
@RajThackeray किती दिवस मराठी मराठी करत बसणार ? उद्धव ने हिंदुत्व सोडले आणि तुमची नेहमीची धरसोड भूमिका ह्या मुळे जबरदस्त पराभव झालाय. त्या उद्धव च्या नादाला लागला नसता तर निकालात फरक दिसला असता.