@INikhatAli उनके लव जिहाद का पूर्वानुभव है इसिलिये ये कहना पडा होगा.. लेकीन गौर किजिये, हिंदू धर्म को मानते नहीं ,पर हिंदू त्योहारों में मुस्लीम लडकोंको क्यो आना है?
@RRPSpeaks हे वाचून तिडीक उठली.. कसा नराधम आहेस तू . तुलाच राजकारणातून बडतर्फ करण्याची वेळ आली आहे.... अरेरे. बडतर्फ करता येत नाही...तुझीच राजकारणातून संन्यास घेण्याची वेळ आली आहे. कर्नाटकात शून्य FIR करून महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिष्ठा ह्या आधी सुद्धा घालवली आहेसच..
@prasadvedpathak जर मेंबरने सोसायटीची परवानगी घेतली असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
फक्त एवढ करा की जेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा ते पांढरे पट्टे काढून टाकण्यात यावी अशी त्या मेंबर कडून हमी घ्या.
शेगांवला ३-४ वर्षापूर्वी पर्यंत मंदिराभोवती असे पांढरे पट्टे मारत असत.
@amitrthackeray@amitrthackeray तुम्ही प्रश्न चुकीचे विचारले असे नाही. पण चुकीच्या माणसाला विचारले. उद्धवजींनी स्वतःचा इगो वाढवण्यासाठी राणेंना बाहेर काढले, राज साहेबांना बाहेर काढले, ��०१९ मध्ये युती तोडली, काँग्रेस जवळ केली, हे सर्व विकृत राजकारण जिथे सुरू झाले आणि तुम्ही आज पुन्हा तिथेच गेलात
@amitrthackeray हवेची गुणवत्ता खराब झाली, त्याला हे विकृत राजकारण जबाबदार आहे. मुंबईची बजबजपुरी कोण�� केली हा सवाल स्वतःला विचारा. ज्या मराठी माणसासाठी आपण लढलो, तो मराठी माणूस SRA मधून मिळालेली फुकट घरे कोट्यवधींना विकून मुंबई बाहेर गेला. काही जण नव्या झोपड्यात गेले, पुन्हा नवे घर मिळण्यासाठी.
@amitrthackeray मुंबईची बजबजपुरी शिवसेनेने केली. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजेच, झोपडीत राहणाऱ्या पक्के घर (फुकट) देण्याचे राजकारण. त्या��ून झोपडपट्ट्याच वाढल्या. गिरण्याची जागा सरकारने भाड्याने दिलेली जागा, तिथे गिरणी मालकाना फुकट मालकी हक्क दिले गेले, गिरणी कामगारांना फुकट घरे दिली गेली
@gharkekalesh पहले ध्यान से सुनो जिस आदमी को मारा है वो उस औरत को गाली, दमबाजी देता था ये मराठी का मुद्दा नही है. और वो आदमी कबूल करके माफी मांग रहा है.और वो बॉस नही मॅनेजर है.
@sujit2809 @nehraji77 @mnsadhikrut पहले ध्यान से सुनो जिस आदमी को मारा है वो उस औरत को गाली, दमबाजी देता था ये मराठी का मुद्दा नही है. और वो आदमी कबूल करके माफी मांग रहा है.और वो बॉस नही मॅनेजर है.
@kamalsharmaa87 @nehraji77 @CMOMaharashtra पहले ध्यान से सुनो जिस आदमी को मारा है वो उस औरत को गाली, दमबाजी देता था ये मराठी का मुद्दा नही है. और वो आदमी कबूल करके माफी मांग रहा है.और वो बॉस नही मॅनेजर है.
@Rahireturns @nehraji77 हे तर फार भयंकर झालं... पण नक्कीच मराठी हिंदी भाषा वाद���मुळे झालं की आणखी काही... ते शोधून काढा.
पण एक जीव गेला हे दुःखद आहे..
@mannu_kath @nehraji77 @RajThackeray पहले ध्यान से सुनो जिस आदमी को मारा है वो उस औरत को गाली, दमबाजी देता था ये मराठी का मुद्दा नही है. और वो आदमी कबूल करके माफी मांग रहा है.और वो बॉस नही मॅनेजर है.
@nehraji77 @MrJha___ पहले ध्यान से सुनो जिस आदमी को मारा है वो उस औरत को गाली, दमबाजी देता था ये मराठी का मुद्दा नही है. और वो आदमी कबूल करके माफी मांग रहा है.और वो बॉस नही मॅनेजर है.
@MrJha___ @nehraji77 पहले ध्यान से सुनो जिस आदमी को मारा है वो उस औरत को गाली, दमबाजी देता था ये मराठी का मुद्दा नही है. और वो आदमी कबूल करके माफी मांग रहा है.और वो बॉस नही मॅनेजर है.
@PoulAyodhya@DrSEShinde@AUThackeray@rautsanjay61 "Super 30" बघा.. त्यात अतिशय भारी विचार मांडला आहे.. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा...
श्री. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते..त्यांच्याबद्दल असभ्य बोलणे शोभत नाही