देश के हर दलित व्यक्ति का जन्म से मृत्यु तक, हर जगह, हर कदम अपमान किया जाता है।
उनकी जितनी बुलंद आवाज़ होती है, उनपर उतना तेज़ हमला होता है।
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी के साथ हल्द्वानी में जो भी हुआ वो "शुद्धिकरण" का नाम दे कर उनके खिलाफ़ छुआछूत है - और छुआछूत भारत के संविधान के अनुसार दंडनीय अपराध है।
इस बात को 20 दिन हो गए - मगर अब तक कोई कार्रवाई नहीं की गई, कोई FIR दर्ज नहीं हुई।
नरेंद्र मोदी जी, देश के हर दलित व्यक्ति को आपकी यह दलित विरोधी विचारधारा साफ़ दिखाई दे रही है।
अब गेंद BJP के पाले में है - जल्द से जल्द SC-ST क़ानून के तहत FIR दर्ज हो, कार्रवाई हो और न्याय हो - वरना कांग्रेस पार्टी न्याय हासिल करना अच्छे से जानती है।
न्यूजीलैंड के प्रधानमंत्री भारत दौरे पर हैं।
आज उन्होंने राजघाट जा कर महात्मा गांधी जी को श्रद्धांजलि अर्पित की।
मोदी जी पिछले 10 साल से सावरकर के प्रचार में लगे हुए हैं लेकिन कोई भी विदेशी मेहमान पूछता तक नहीं है।
दुनिया को गांधी जी और उनके विचारधारा पसंद है।
महाराष्ट्राची राजभाषा मराठीचा अपमान भैय्याजी यांनी केला... हा महाराष्ट्राचा अपमान आहे!
यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारानी हुतात्मा चौक इथे अभिवादन केले, निषेध व्यक्त केला #मराठी#राजभाषा
ही विकृती/माज कुठून येतो? हा व्हिडिओ आष्टी तालुक्यातील भाजप कार्यकर्ता सतीश भोसलेचा आहे. एका व्यक्तीला 4-5 जणांनी मिळून अमानुष मारहाण केलीय. भोसले हा आ. सुरेश धस यांच्या निकटचा आहे असं सांगितलं जातंय. बीड पोलीसांनी suo moto गुन्हा दाखल केलाय. पण त्याला 2 वर्ष लागावीत? जे सोशल मीडियात आहे, ते पोलिसांना 2 वर्ष दिसलं नाही?
नेत्यांच्या जीवावर असा उन्माद होत असेल तर त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे.
#BeedCrime #MaharashtraPolitics
महाराष्ट्राच्या महिलांसोबत भाजप कडून फसवणूक!
लाडकी बहिन योजना’च्या नावाखाली खोटी वचने आणि भोळ्या जनतेला फसवणं ही भाजपची जुनी सवय. महिलांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या सरकारला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही!
भाजप सरकारने महाराष्ट्रातील महिलांसोबत मोठी फसवणूक केली आहे, त्यांना धोका दिला आहे.
खोटी आश्वासने देणे, निवडणुकीसाठी जुमले टाकणे आणि निरपराध जनतेला फसवणे ही भाजपची सवय आहे.
#LadkiBahinYojanaScam #BJPचीफसवणूक
#खोटीआश्वासने #महाराष्ट्रविरोधीBJP #महिलाविरोधी
#सत्यसमोरयेऊद्या #women #womensright
देखिए @gupta_rekha का वो 'राजनीतिक तमाशा'
जिसमें सुप्रीम कोर्ट के फैसले के बावजूद सदन में हंगामा, तोड़फोड़, मारपीट और गुंडागर्दी का ऐसा दौर चला कि Standing Committee election ही रुक गई।
अब कहते हैं, इसी 'अदाकारी' के दम पर उन्हें दिल्ली का CM बना दिया गया!
#RekhaGupta
काँग्रेसच्या कार्यकाळात, एक डॉलरची किंमत 58-59 रुपये होती. आज, रुपयाची किंमत घसरून 86.4 रुपये प्रति डॉलरच्या ऐतिहासिक नीचांकी स्तरावर पोहोचली आहे, आणि जगभरातील पासपोर्ट रँकिंगमध्ये भारत 85व्या स्थानावर घसरला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उत्तर द्यावं लागणार.
#RupeeVsDollar #EconomicCrisis
#IndiaPassportRanking
#PMModi
दुःखा पर्यंत येते ती आई...
वेदना पदरात घेते ती माई...
जेष्ठ समाजसेविका, अनाथांची माय, महाराष्ट्राचे मातृतुल्य व्यक्तिमत्व, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.
#sindhutaisapkal
Heartiest congratulations !!
An Indian-American professor, Shailaja Paik, conducting research on and writing about Dalit women has received a $800,000 "genius" grant from the MacArthur Foundation.
Paik has provided new Insight into the history of caste domination and traces the ways in which gender and sexuality are used to deny Dalit women dignity and personhood.
Hailing from Pune's Yerwada slum shailaja's groundbreaking story is an Inspiration for many.
Once again many congratulations to her !!