स्मार्ट सिटी च्या प्रोजेक्ट गोदा अंतर्गत, निळ्या पूर रेषेत चालू असलेल्या सिमेंट कॉंक्रीट कामाला हरकत ..
रामवाडी पुलाजवळ स्मार्ट सिटी चे प्रोजेक्ट गोदा चे काम चालू आहे. निळ्या पूर रेषेत
सिमेंट कॉंक्रीट चे काम... https://t.co/KKkV56UIzZ
"निसर्गा कडून घेणे माहीत आहे पण देणे माहीत नाही.आपण भूगर्भातून पाणी फक्त उपसत असतो पण परतफेड पण करायला हवी" या भावनेतून आणि भूजल पातळी हाच अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जर पाऊसच पाण्याने भूगर्भाची पातळी वाढवली तर... https://t.co/T2O26tgg0W
आपल्या गोदावरी आई च्या आत्ता पर्यंतच्या संघर्षाचा #Mahesh_Pathare_MT यांनी मांडलेला लेखाजोखा ...
महेश जी Mata Nashik खूप खूप आभार
https://t.co/RNP9OjbV7m https://t.co/RNP9OjbV7m
Espalier Experimental school च्या 4 ते 5 वर्ष वय असलेल्या सीनियर के जी च्या चिमुकल्यांनी पाणी, नदी सारख्या गंभीर विषया बद्दल विचार करणे आणि त्यावर अतिशय सुंदर असे प्रकल्प बनवून ते मोठ्यांना समजवून सांगणे,... https://t.co/kj20rXU04O
समता समाज विकास संचलित आदर्श विद्या मंदिर शाळेतील शेकडो विद्यार्थी मित्रांनी वालदेवी आणि दारणा यांची सेवा करणार, रक्षण करणार आणि त्यासाठी
1) नदीत घाण टाकणार नाही टाकू देणार नाही
2) प्लास्टिक ची पिशवी... https://t.co/ITc9lR8JKP
Congratulations ..
Asst Art Director Ojaswini Pandit and all the best for your upcoming movie "Hacked"..
Your are learning A lot from great and wellknown Directors like Vikram Bhatt sir and also stars like Hina khan and Rohan Shah..