कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा प्रचंड खर्च थांबवण्यासाठी व सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत !
काँग्रेस नेते आदरणीय नाना भाऊ पटोले @NANA_PATOLE जी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!! 💐
@INCMaharashtra@NANA_PATOLE