विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेदभ्रम अमंगळ
जरांगे वर काढलेल्या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज जरांगेशी बोलताना दाखवले आहेत.
मला वाटतं खऱ्या आयुष्यात जर महाराज कधी जरांगे समोर आले तर त्यांच्या महाराष्ट्रात अराजक माजवल्याबद्दल जरांगेला रांझ्याच्या पाटलाला दिली ती शिक्षा देतील