@samant_uday@prajaktdada@AUThackeray
Question bank कधी मिळेल सर, आधीच अंतिम परीक्षेला दिवस खुप कमी आहेत. पुर्ण syllabus ची study करण अशक्य झाले आहे. तरी तातडीने Question bank release करावी व फक्त त्यातीलच Questions अंतिम परीक्षेला देण्यात यावे ही नंम्र विनंती 🙏.
#Nagpur_university
@prajaktdada काय मस्करी करता हो तुम्ही पण Home assignment based exam पर्याय नाही दिल तर नाही दिल किमान questions bank तर द्यायला सांगा.
सर्व विद्याीठामार्फत १५० ते २०० questions प्रत्येक विषयाचे द्यावे अशी विनंती करण्यात येत आहे 🙏🏻
@samant_uday विद्यार्थ्यांना ज्या वेळेस @samant_uday तुमच्या मदतीची गरज होती त्या वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना दुर्लशीत केले .. भविष्यात परत कधी विद्यार्थी हा शब्द सुध्दा तुमचा तोंडात आणू नका.. आणि आम्ही पण ध्यानात ठेवू तुम्ही कसे विद्यार्थी वाऱ्यावर सोडले होते... 😖😠