भारतीय चित्रपट सृष्टीतील ‘#नटसम्राट’ हरवला!
जेष्ठ अभिनेते #नाना_पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आणि अत्यंत दुःखद आहे. दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर करणारा संवेदनशील माणूस आज आपल्यातून निघून गेला, ही भावना मनाला अस्वस्थ करणारी आहे.
#भावपूर्ण_श्रद्धांजली
CHAMPIONS OF ASIA! 🏆
Congratulations to Team India for being the Asian Champions!
A dominant performance, unwavering spirit and true champion mindset brought the trophy home once again. 💙
CHAMPIONS! 🇮🇳🏆
India has done it in style bagging their THIRD TROPHY with this phenomenal win in the #INDvsNZ match of the
#ChampionsTrophy2025 in Dubai.
Our captain cool @ImRo45 led from the front today with the bat as our boys continued their unbeaten streak in the tournament
फडणवीस अभ्यासू, हुशार आहेत वैगेरे ठीके, पण २०१४ पासून त्यांच्या कामापेक्षा नावच जास्त झालंय. मुख्यमंत्रीपदाच्या अवतीभोवती राहणाऱ्या या माणसाचा महाराष्ट्राला काय फायदा झालाय? गेली ४ वर्षे हा माणूस फक्त शिवसेनेचीच जिरवण्यात व्यस्त आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्था वेशीला टांगलीय.
खरा मराठी पत्रकारितेतील गुल्लू (चाटु) पत्रकार कोण असेल तर तो झी 24 तासचा दिल्लीतला रिपोर्टर रामराजे शिंदे आहे.
तुम्ही सुद्धा सहमत असाल तर Rt करा.
@ramraje_shinde