उल्हास नदीवर बुलेट ट्रेन साठी बांधलेला पूल वाहून गेला..
आता मुख्यमंत्री साहेब म्हणतील, हा पूल ट्रायल साठी बांधला होता.. आता आम्ह��� चांगला पूल बांधू.. (मिसिंग लिंक वेळचं भाषण आठवतंय ना? 😜😂🤣)
भाजपाच्या राज्यात विकास वेडा झाला आहॆ!
आम आदमी पार्टी की सरकार ने दिल्ली के लोगों को झूठे सपने दिखाकर लूटने का काम किया।
AAP के कई नेता भ्रष्टाचार और घोटाले के आरोप में जेल में बंद हैं फिर भी ये घोटाले करने से बाज नहीं आ रहे हैं।
- श्री @ManojTiwariMP
माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांनी नवीन मतदार तरुणांशी नमो नवम��दाता संमेलनामार्फत संवाद साधला. गिरगाव चौपाटी येथील प्रसिद्ध विल्सन कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी कॅबिनेट मंत्री @MPLodha जी यांच्या आणि @BJYM4Mumbai च्या माध्यमातून या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
#MeraPehlaVoteModiKo
सपने नहीं हकीकत बुनते हैं,
तभी तो सब मोदी को चुनते हैं...
Today, national president Shri @JPNadda Ji, launched BJP's official campaign for the 2024 general elections, in the presence of Honourable Prime Minister @narendramodi Ji.
राष्ट्रीय पर्यटन दिन
चला... आपले गड, किल्ले, तीर्थक्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेऊया, ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करूया ! देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देऊया...
#NationalTourismDay
नवीन भारतात तांत्रिकदृष्ट्या
ग्रामीण भागाचे सक्षमीकरण होत आहे!
पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाअंतर्गत आतापर्यंत 7.34 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी नोंदणीकृत झाले आहेत, तर 6.32 कोटींपेक्षा जास्त ग्रामीण डिजिटल साक्षर झाले आहेत.
तुमचे सामर्थ्य वाढो, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत म्हणूनच आमचे सरकार दिवसरात्र काम करत आहे.
मोदीची गॅरंटी आहे -
तुमची स्वप्ने माझे संकल्प आहेत.
माझी प्राथमिकता तुम्ही सर्व तरुण आहात. आम्ही नेहमीच देशातील युवकांवर विश्वास ठेवला आहे.
- माननीय पंतप्रधान @narendramodi जी
#MeraPehlaVoteModiKo
"दुनिया के कोई भी बड़े देश हों, जब मैं उनसे हाथ मिलाता हूँ ना तो अकेला मोदी हाथ नहीं मिलाता है, 140 करोड़ देशवासी मेरे साथ खड़े होते हैं"
राष्ट्रीय मतदाता दिवस पर पीएम मोदी ने पहली बार मतदा��� करने वाले युवाओं को संबोधित किया, देखिए वीडियो।
#NationalVotersDay #PMModi #NarendraModi