@myogiadityanath योगीजी/शुभेद्रुजी को सभी भाषाये आती है जो जिस भाषा को समझता है उसे उसी की भाषा मे समझाने का सामर्थ रखते है 😂😂😂😂😂😂
जय श्रीराम जय झूलेलाल 🚩🚩🚩🙏
📍 पवनी
आज पवनी येथे साप्ताहिक ‘बर्फातील ज्वाला’च्या १८ व्या वर्धापन सोहळ्यास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री मा. श्री. रामदासजी आठवले यांच्या समवेत उपस्थित राहिलो. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत साप्ताहिकाच्या १८ वर्षांच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या.
गेल्या १८ वर्षांत ‘बर्फातील ज्वाला’ने सामाजिक प्रश्नांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देत समाजजागृतीचे कार्य केले आहे. समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या वाटचालीचे यावेळी कौतुक केले.
या���ेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष श्री. असिम बागडे, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. आशुभाऊ गोंडाणे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष श्री. मनोहर मेश्राम, सचिव श्री. दयाल बहादुरे, प्रदेश सरचिटणीस श्री. विजय आगलावे, पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. विजयाताई नंदुरकर, ॲड. महेंद्र गोस्वामी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री. शैलेश मयूर, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. तिलकजी वैद्य, भाजपा शहराध्यक्ष श्री. संदीप नंदरधने, पवन�� नगरपरिषदेचे उपाध्यक्ष श्री. सोनू बावणकर, गटनेते श्री. सुरेश अवसरे तसेच इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#DrParinayFuke #BJP4Maharashtra #BJP4ViksitBharat
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाल्याबद्दल मा. श्री. विनोदजी तावडे, मा. श्री. पीयूषजी गोयल आणि मा. डॉ. भारतीताई पवार यांचे हार्दिक अभिनंदन!
#हार्दिकअभिनंदन ##BJP#BJP4Maharashtra#BJP4India