@RahulGandhi गांधी जी महान थे इस बात का सबूत ये नहीं है कि लोग उन्हें मानते है,बल्कि ये है कि को लोग गांधी जी के हत्यारे अतंकवादी गोडसे का जयकार करते है ये लोग आज भी जिंदा है इस देश मै यही सबूत है गांधी जी के महान होने का।
शत शत नमन।
@im_mayurkothari @ChakankarSpeaks सर शरद पवार आयसीसी चे प्रेसिडेंट होते हे माहीत नाही का तुम्हाला. तुमच्या शेठ ने काय दिवे लावलेत ते सगळ्यांना माहीत आहे.
@aj_twt@rautsanjay61 जोशी साहेब तिकडे मोदी शेठ देश विकत आहेत ते तुम्हाला दिसत नाही का? आणि म���ंबई ही महाराष्ट्राची आहे आणि राहणार.मुंबई गुजरात ला नेण्याचा प्रयत्न करू नये आणि महाराष्ट्रातील लोकांनी त्यांची साथ देऊ नये