RB269
मंगल देशा... पवित्र देशा...
महाराष्ट्र देशा...!!
प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा....!
सर्वांना महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#महाराष्ट्रदिन#कामगारदिवस#१मे
@PawarSpeaks जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव *डॉ बाबासाहेब आंबेडकर*
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
*💙💙💙जय भिम💙💙💙*
@supriya_sule जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव *डॉ बाबासाहेब आंबेडकर*
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
*💙💙💙जय भिम💙💙💙*
@Awhadspeaks जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव *डॉ बाबासाहेब आंबेडकर*
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
*💙💙💙जय भिम💙💙💙*
RB268
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव *डॉ बाबासाहेब आंबेडकर*
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
*💙💙💙जय भिम💙💙💙*
#जयभीम#अंबेडकरजयंती
RB265
हिंदवी स्वराज्याचे महानायक, लोककल्याणाने अद्भुत साम्राज्याचा पाया रचणारे, आपल्या धाडसी कार्याने सर्वांनाच प्रेरणा देणारे वीर राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. महाराजांना मानाचा मुजरा!
#छ्त्रपती_शिवाजी_महाराज#शिवजन्मोत्सव#शिवजयंती#जय_शिवराय
महाराष्ट्राची ओळख असलेले 'महानंद' जाणार गुजरातला..!
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित 'महानंद'च्या संचालक मंडळाने गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे (एनडीडीबी) कारभार देण्याचा ठराव केला असून 'महानंद' गुजरातला देण्यासाठीच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे 'महानंद'च्या माध्यमातून महाराष्ट्राचे वैभव असलेले आणखी एक महत्वाचे व्यवसाय गुजरातच्या घशात जाणार आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणांना बळी पडल्यामुळे यांसारख्या संस्था गुजरातला हलवणे हा त्यामागचा तोडगा असू शकत नाही. महाराष्ट्राची ओळख असलेले 'महानंद' ब्रँड वाढवण्याचे काम करण्याऐवजी गुजरातच्या 'अमूल'ला महाराष्ट्रात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. आपले गुजरात प्रेम व महाराष्ट्र विरोध बाजूला ठेवून राज्य सरकारने 'महानंद'ची सद्यपरिस्थिती काय? याची माहिती घेतली पाहिजे व ती सुधारण्यासाठी लक्ष दिले पाहिजे.
हजारो वर्षे बहुजनांना टार्गेट करुन त्यांच्यावर अमाणुष अत्याचार केले, आणि त्यांचे जगणं मुश्किल केले ते सत्य एक बाजुला…
आणि या महाशयांचे ते एका विशेष जातीचे आहेत, हे रडगाणे गाऊन, सहानुभूती मिळवण्याचा खोटेपणा दुसऱ्या बाजुला…
काय नौंटकी लावली आहे यांनी, ज्या लोकांनी जातीवाचक त्रास सहन केला आहे त्यांना विचारा जरा हा प्रकार किती भयानक असतो ते…
ऊगीच आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला…!
आम्ही पवार कुटुंबिय बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचे देणे लागतो. कारण या जनतेने पवार कुटुंबियांवर खुप प्रेम केले आहे. या प्रेमाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.🙏