#तलाठी_भरती
एकुण ४,५०० च्या आसपास जागा आहेत व General category ला १००० रूपये फी आहे.पहिला फाॅर्म भरण्यासाठी १७ जुलैपर्यंत मुदत होती,तोपर्यंत जवळपास १० लाख पोरांनी फाॅर्म भरला. परत एक दिवस मुदतवाढ दिली.
एका दिवसात जवळपास १.५ लाख अधिक फाॅर्म भरल्या गेले. एकुण ११.५० लाख मुला-मुलींनी
तलाठी परीक्षेसाठी अकरा लाख पेक्षा जास्त फॉर्म आलेत. तरीसुद्धा आणखी मुदत वाढ देण्याचं कारण काय असेल ?
सहकार विभाग सुद्धा सेम-
जागा कमी आहे म्हणून कमी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेत तरीसुद्धा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ कश्यासाठी?
कृषी विभाग फॉर्म पुन्हा चालू करण्याचं कारण काय असेल ?
परीक्षेमार्फत पाह्यजे तेवढे पैसे मिळावेत म्हणून की सेटिंग लावण्यासाठी वेळ मिळावा म्हणून ?
काही एक समजायला मार्ग नाही. जो विद्यार्थी खरोखर अभ्यास करतो, त्याला वाटतं की सरळसेवा भरती पूर्ण पारदर्शक होईल सिलेक्शन होईल.त्याला एकच सांगणं आहे मित्रा 2019 ची सरळसेवा भरती डोळ्यासमोर ठेव.
मेरा भारत महान ??
तब से आज तक
स्त्री सिर्फ सहती आ रही है
क्योकी येह वो भारत है
जहाँ पांचाली का वस्त्रहरण हो रहा था
तब सब चुप्पी लेकर देख रहे थे
येह वो भारत है
जहाँ आज भी स्त्रीयो का वस्त्रहरण हो रहा है
अभि भी सब चूप चाप देख रहे है
#ManipurViolence#StopManipurViolence
श्रीमंत लोक आरोग्यावर खर्च करतात आणि मग पैसे कमवण्याला प्राधान्य देतात तर मध्यमवर्गीय लोक पैसे कमवतात आणि मग आरोग्यावर खर्च करतात.
#जीवन#Money#आर्थिक#पैसा#मध्यमवर्गीय#श्रीमंत
म मध्यमवर्गीय माणूस
लहान असतांना घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे न्युनगंड ठेवून दबल्यासारखा वागतो.
तारुण्यात कुटुंबातील जबाबदारीच्या ओझ्याखाली वागतो.
आणि नंतर
मृत्यू पावतो.
गर्दीचा एक भाग
आला काय आणि गेला काय 😊
एक सर्वसामान्य माणूस जेव्हा राजकारणात सर्वोच्च खुर्चीवर बसतो तेव्हा राजकारणात घराणेशाहीने आणि पैशाच्या जोरावर खुर्ची मिळवणाऱ्यांच्या पोटात दुखणारच. शिंदे साहेबांसोबत असलेले सर्वजण एकेकाळी सर्वसामान्यच होते. हे सर्वसामान्यांच सरकार आहे. @mieknathshinde@AbdulSattar_99
#मुख्यमंत्री_एकनाथ_शिंदे यांच्या भाषणावरून बरेच जण त्यांची खिल्ली उडवत आहे. याठिकाणी मला #नागराज_मंजुळे यांनी बनवलेला #पावसाचा_निबंध हा लघुचित्रपट डोळ्यासमोर आला. खरच जेव्हा बाकीचे अभ्यास करत असतात तेव्हा सर्वसामान्य घरातला विद्यार्थी गळकं घर गळू नये म्हणून आईला मदत करत असतो.
तसंच तोंडपाठ भाषण करणारे जेव्हा भाषण पाठ करतात तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ते कुणी सतरंजीची व्यवस्था लावतात तर कुणी स्टेज कडे लक्ष देतात. तर कुणी साहेब येणार म्हणून बॅनर लावायचं काम करतो. तर कुणी साहेबांच्या सभेला गर्दी जमवण्याचं काम करतात. आणि शिंदे साहेब त्यातलेच एक आहे.