@Core_punekar एकीचे बळ तुला नाही कळणार कुठलाही नेता मुसलमान किंवा मुसलमानातील चुकीवर चुकीच्या प्रथांवर बोलताना दिसत नाही भले ते लाख वाईट आहेत तरी सुध्दा पण हिंदु धर्माची थट्टा करणारे अनेक नेते आहेत तसे अनेक चित्रपट आहेत सिन्स आहेत हे आणि हे का होतं एकत्र नसणे
@Core_punekar@kishor_munot तुला आई बाप नको असतील किंवा तुझ्या आई बापाला तु नको असशील त्यात इतरांचा काय दोष आहे त्याना आई वडील किंवा मुलगा जरी समोर दिसला तरी समाधान वाटते आणि जे आहे ते आपल्या सर्वाच आहे अशी भावना असते तु बहुतेक युरोपीयन संस्कृतीचा चाहता आहेस
@MonsterShree मी राज ठाकरेना अतिशय मानायचो एकमेव नेता असेलजो महाराष्ट्रातील लोकांना नोकरया मिळाव्याव त्यांचाहक्क मिळावाम्हणुन जेलमध्ये गेलाअसेल काहीगोष्टी चुकतात हे पण मान्यआहे पण हेमान्य करण्यासारखंनाही तो भडवा 61व्यावर्षी तिसरयाहिंदु स्त्रीशी लग्नकरतोत्याला सामील होणे म्हणजे निर्लजपणाच आहे
भाजपा काही दिवसातच राज्यसभेत स्वबळावर बहुमतात असेल..
लोकसभेतही काही आठवड्यात...
ठाकरे गटाच्या खासदारांना लोकप्रियतेला उतरती कळा लागलेल्या शिंदे गटापेक्षा भाजपा हा नक्कीच चांगला पर्याय ठरू शकतो.
शिवाय 2029 लोकसभेच्या दृष्टीने त्यांना कमळ चिन्हावर लढणे जास्त योग्य वाटत असावे
@Core_punekar@KishorShinde984 डोळे फुटलं काय तुझं का वाचता येत नाही तुझ्या सारखे बिन बापाचे आम्ही नाही पण लागलं मनाला अगदी तळ पायाची आग मस्तकात गेली म्हणजे झोबलं 😁😁 बाकी तुम्हा भाजपावाल्याना जावई म्हणुन मुसलमान सुध्दा चालतो
@AshishPendhark3@Core_punekar टिकून राहिला म्हणजे त्या जमिनीत आमच्यातील एकजण कुळ होता म्हणुन राहिली होती पण नंतर देशपांडे म्हणाले मला जमिन विकायची आहे तो कुळ म्हणाला तुमची आहे तुम्हीच विका मग काय आम्ही घेतली पण त्या कुळाने एक रुपया सुध्दा घेतला नाही आणि याने पण दिला नाही मग काय दोन पिढ्या कुळाने संभाळली
@AshishPendhark3@Core_punekar सगळं सांभाळुन मागच्या चार वर्षांपूर्वी देशपांडेची एका जागेवर असलेली अडीच एकर जमीन विकत घेतली आम्ही त्याला कष्ट न करता पुण्यात बसुन खायची सवय लागलेली हातभर बाहेर आलेलं पोट घेऊन मग पैसा कसा पुरणार मग विकली जमीन आता काय विकेल किडणी आणि उपोषण जमणार नाही त्यासाठी उपाशी रहावं लागतं
@aj_twt@Core_punekar@AAKspeaks तेच सिंहावलोकन करुन चार वर्षांपूर्वी देशपांडेची एका जागेवर असलेली अडीच एकर जमीन विकत घेतली आम्ही ते गेले पुण्याला कायमचे राहायला swift मधुन
@Core_punekar आमदार खासदार मराठा आहेत पण सर्व सवलती आधी मागासवर्गीयाना दिल्या जातात याची माहिती घे तु नंतर बोल साध्या ग्राम पंचायतीत दरवर्षी मागासवर्गीयासाठी वेगळा निधी येतो अशा अनेक योजना आहेत त्याची माहिती घे व त्यावर पण पोस्ट कर मग तुला मानलं आणि तरीही मागासवर्गीयाची प्रगतीकाझालीनाहीतेसांग
@Core_punekar@KishorShinde984 माझं पण उत्तर सरळच आहे पण तुला इतरांनी काय करावं हे तुलाच विचारुन करावं असं वाटत आहे आणि हो तुला स्वत:च नांव लिहायला भिती वाटते सुन कोण जावई कोण याची चौकशी कशासाठी करु वाटते 😀
@Core_punekar@KishorShinde984 भुरट्या कुणी कोणा बरोबर लग्न करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तु काय वधू वर सुचक मंडळ काढलं आहेस काय का दलाली चालु केलीस
@Core_punekar आमच्या गावात भाजपचा जि .प सदस्य पाटील कुणबी दाखला काढुन obc मधुन निवडून आला आहे आणि त्याआधी open मधुन तोच जि.प.सदस्य होता हा भाजपचा भुरटा पीठ माग्या मी भारतीय लिहुन भाजपची धुणी भांडी घासतो
@PremalSandesh@SunilShelar7 आता काय बोलणार बोलायला जागाच राहिली नाही हे असं होतं माहित काहीच नसतं पण आव आणायचा दिड शहाणपणाचा अरे असे मागत बसण्यापेक्षा समाजात उतरा काम करा निवडून या कुठं पर्यत कॅटेगिरीच्या जिवावर जगणार