हा नवीन वर्ष नव्या आशा, नवे संकल्प आणि समाजसेवेची नवी ऊर्जा प्रत्येकाच्या मनात घेऊन येवो हीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा!
नव वर्ष अभिनंदन!
#GudiPadwa#Ugadi#NewYear#Festival#VandanFoundation
लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार मानन��य डॉ. शिवाजी काळगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार सभा उत्साहात पार पडली.
या सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकांच्या समस्या जाणून घेत संवाद साधण्यात आला.
#ZillaParishad #Maharashtra
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी, विश्वासू सहकारी आणि मराठा साम्राज्यातील सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा आज स्मृतीदिन. १६७० मध्ये कोंढाणा किल्ला मोहिमेदरम्यान त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आणि वीरगती प्राप्त केली. "आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे" हे त्यांचे वाक्य इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या बलिदानानंतर शिवाजी महाराजांनी कोंढाण्याचे नाव 'सिंहगड' असे ठेवले. आज त्यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
इंग्रजांविरुद्ध बंड पुकारणारे पहिले भारतीय स्वातंत्र्ययोद्धे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा आज स्मृतीदिन. मराठा साम्राज्य कमकुवत झाल्यानंतर त्यांनी इंग्रजांना भारतातून हाकलवून देण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र सैन्य उभे केले. सण १८२६ ते १८३२ यादरम्यान इंग्रज अधिकाऱ्यांना व सैन्याला त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. आज स्मृतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
गाव प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने गुत्ती गावातील नागरीकांनी मनापासून स्वागत-सत्कार करून आपुलकीचं दर्शन घडवलं. फुलांच्या हारांनी, प्रेमळ शब्दांनी आणि उत्स्फूर्त उपस्थितीने हा क्षण अविस्मरणीय झाला.
प्रत्येक घरातून मिळालेला आशीर्वाद आणि पाठिंबा मनाला बळ देणारा आहे.
#ZillaParishad
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं निधन होऊन अजून चार दिवसही झाले नाहीत.
पण प्रचंड बहुमत असतानाही सत्ताधारी पक्षाला उपमुख्यमंत्रीपदाची इतकी घाई का? हाच खरा प्रश्न आहे.
मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
निवडणूक आयोग हा सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या दबावाखाली कटपुतलीसारखा वागत त्यांना मदत करत आहे.
मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही.
टीईटी परीक्षा दिली नाही म्हणून शिक्षकांवर कारवाई केली जाते, मात्र त्याच दिवशी निवडणुका घेतल्या जातात. हे स्पष्टपणे दुहेरी धोरण आहे. आम्ही शिक्षकांबरोबर ठामपणे उभे आहोत.
: मा.श्री. विजय वडेट्टीवार
काँग्रेस गटनेते - महाराष्ट्र विधानसभा
@VijayWadettiwar
ड्रग्सच्या धंद्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनाच भारतीय जनता पक्ष थेट निवडणुकीची तिकिटे देत आहे.
मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
@INCHarshsapkal
सर्वसामान्य जनतेसाठी असामान्य कार्य करण्याची ताकद आम्ही बाळगून आहोत....
मायबाप जनतेने आशिर्वादाचा हात डोक्यावर ठेवावा हीच एक विनंती..!
#असामान्य_कार्य#Congress