@ramkadam आहो बस झाली बडवे (पुजारी) गीरी तुमच्या शब्दांची नव्हे तर आम्हाला तुमची कीव येते मी म्हणेन बोला पण सत्य बोला BMC च्या निवडणुका समोर ठेवून बोलू नका तुम्हीच कुठे नेवून ठेवताय महाराष्ट्र माझा चुकून BJP, BMC मध्ये निवडणूक हरली तर चिंतन करत बसावे लागेल हा शाप नाही सावध करतोय
महागाई बद्दल कोणी ही मायकालाल बोलायला तयार नाही त्यात तर BJP ला ED,CBI,IT ह्या धाडी शिवाय काही विषय मिळत नाही जनतेची उपवास मारी आता याकूब मेमन महागाई भत्ता जनतेला वाटत आहे अशाने गरिबांची पोट भरणार नाही लोकांना खायला अन्न पाहिजे महागाई कमी करा अजून किती जनतेच्या जीवाशी खेळणार आहेत
@NiteshNRane मला तरी आठवत नाही की तू कोणत्या पक्षात होतास करण तू तर दिवसाला पक्ष बदळतोस ?? तुझा स्वाभिमान पक्ष आहे कुठे ?? तुझा स्वाभिमान आहे कुठे ? तो तर कुठे ही दिसत नाही
सुशांत सिंग राजपुथ यांच्या आत्महत्या बद्दल उद्धव ठाकरे सरकारचे राजीनामे मागणारी मीडिया आणि BJP चे कार्यकर्ते सोनाली फोगाट हत्या बद्दल गोवा सरकारचे राजीनामे मागणारे आता आहेत कुठे ??
@abhijitsawant35@Sonalimumbai1 साहेब ह्याला रं काय म्हणतात भाऊ ह्याला बोलतात ईडा पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो आता भाऊ मग एवढ्या वर्षात का नाही बांधली राखी ते पण आत्ताच का