"आता नवरात्री येतंच आहे, प्रत्येक दिवसाचा रंग जरी वेगवेगळा असला तरी आपला रंग हा भगवाच असणार आणि महाराष्ट्राचा रंग भगवाच असणार."
-युवासेनाप्रमुख @AUThackeray
लोकप्रिय युवा नेते मा. श्री. गिरीराज भाऊ सावंत यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली व वाढदिवसाचे अभिष्टचिंतनन केले. याप्रसंगी सोबत नितिनदादा वाघ, सुशांत कोंडे, कृणाल धनवडे मित्र परिवार हजर होते.
काल #नांदेड गावचे उपसरपंच मा. श्री. दामुशेठ बांदल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेतली व ��ुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत #खडकवासला_विधानसभा प्रमुख मा. नितिनदादा वाघ, #भाजपा खडकवासला अध्यक्ष मा. अरूणभाऊ राजवडे व नांदेडमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
माझे परममित्र व कट्टर शिवसैनिक तसेच जेएसपीएम इन्स्टिट्यूटचे संचालक, महाराष्ट्र राज्य जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत सर यांचे ज्येष्ठ चिरंजीव गिरीराज सावंत यांना वाढदिवसाच्या को��ी कोटी भगव्यामय शुभेच्छा.
आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लाडके युवानेतृत्व, लोकप्रिय युवा खासदार धैर्यशीलदादा माने यांची भेट घडून आली. यावेळी युवासेना युवाअधिकारी कृणालदादा धनवडे, सुनिलभाऊ पायगुडे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे लाडके युवानेतृत्व, #युवासेना सचिव, कोअर कमिटी सदस्य, कॉलेज कक्षप्रमुख महाराष्ट्र राज्य, म��. श्री. वरूणजी सरदेसाई यांची भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेना युवाअधिकारी श्री. कुणालदादा धनवडे व इतर शिवसैनिक उपस्थित होते.