@RRPSpeaks यांचेवर गफक्त गुन्हा दाखल नाही करता ताबडतोब अटक करावी गुन्हे भरपूर होतात परंतु कारवाई होताना दिसतच नाही म्हणून अशी गाढवे आमदार म्हणून वावरतात.
ज्यांच्या सर्वोच्च नेत्याला एखाद्या छोट्याश्या पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर गेल्या 14 वर्षात देता आले नाही... त्या नेत्याचे शिष्य म्हणे gen - z च्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी नागपुरात मोठा कार्यक्रम लावणार ?
किती हास्यस्पद 🥶 ही आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी.
स्वतंत्र भारतातील सर्वात जास्त खोटे बोलणारा राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षच आहे हे सर्व भारतीय जनता अनुभवत आहे. आणि लवकरच याची world record of grinij book मद्धे नोंद होईल.
@RamdasAthawale मांगा महारांना तसेच कुणब्यांना संसदेत काय नांगर ओढायचेत काय असे म्हणणारे... जातीयवदचा उदो उदो करणारे... स्वतःला लोकमान्य म्हणवणारे, महामानव डॉ बाबासाहेब यांचा द्वेष करणारे.... यांचा उदो उदो आंबेडकरी अनुयायांनी करावा... की लाचारी
@RamdasAthawale@narendramodi गेल्या दहा वर्षात जगातील 100 विद्यापीठात एकही भारतीय विद्यापीठ नसावे... किती मोठे मोदीजींचे कार्य... तरीही शिक्षणाच्या महामेरू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर सता भोगताना आणि अश्या कुचकाम्यांचे गोडवे गात आहात... यातच आपला दुबळे पणा दिसतो.
@RamdasAthawale वाईट वाटते साहेब आपले.... देशात शैक्षणिक अवस्था इतकी वाईट झालेले असताना शिक्षण मंत्र्याच्या राजीनामा ऐवजी आपण समर्थन करता आहात... आपण किती लाचार होणार आहात?
भारतीय जनता पक्ष भरकतोय.....आपण सत्ताधारी असल्याची जाणीवच नसल्याने
आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरेच देऊ शकत नाहीत कि काय म्हणूनच...
आंदोलना विरुद्ध आंदोलणे
🤣🤣🤣🤣🤣
@RamdasAthawale आठवले साहेब... दलित आदिवासी समाजाच्या निधीचा गैरवापर होतोय... मते खरेदी केली जात आहेत दलित आदिवासी समाजाचा विकास या सरकारने थांबविलाय तरीही आपण....?
सत्ताधारी आंदोलनात सहभागी होऊन जनतेची दिशाभूल करत आहेत...सत्ताधारी मंडळींनी निर्णय घ्यायचे असतात आंदोलन नव्हे हे जनतेलाही कळतय हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे...