Vedanta picks Gujarat (Ahmedabad) for $20 bn India semiconductor project with Taiwan's Foxconn.
Maharashtra also been in the running to host Vedanta-Foxconn's mega project.But in last leg of negotiations, Gujarat pipped Maharashtra. Who is responsible?
It's unique story-Sacrifise of father-Revenge with Oppressive British being champion of people, Dosti, Correlation with Ram and Seeta roles, Best action scenes first time ever, Background music, dialogues, Songs with Best dance (Nacho) and still much more to watch RRR.
5/5
सावित्रीबाई जोतीराव फुले
(3 जानेवारी 1831-- 10 मार्च 1897)
या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखले जाते. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींच्या शाळेची स्थापना केली.
विनम्र अभिवादन!
इतरवेळी व्यवहारज्ञानावर आधारीत लिखाण वाचताना लेखकाची मतं वाचकांवर लादली जातात. पण त्याला प्रफुल्ल वानखेडे यांची लेखणी अपवाद आहे. त्यामुळं मराठी माणसाला अर्थसाक्षरतेच्या पुढे नेणारी ही लेखमालिका निश्चितच वाचकांच्या पसंतीस पडणार आहे!
अभिनंदन व शुभेच्छा 🌿
@wankhedeprafull