STF ने किया हथियार तस्करी के बड़े नेटवर्क का किया भंडाफोड़; खड़की फैक्ट्री से चोरी 44 हजार कारतूस बरामद, RSS से जुड़े 4 लोगों समेत कई गिरफ्तार
बालासाहब आंबेडकर के महत्वपूर्ण सवाल:
जो हम सभी को पूछने चाहिए
1. RSS, जो भारत-विरोधी हैं, पर दोबारा प्रतिबंध क्यों नहीं लगाया जाना चाहिए? बल्कि इस बार हमेशा के लिए प्रतिबंध क्यों न लगा दिया जाए?
2. राहुल गांधी RSS की उस ‘एक्सप्रेशन और विचारधारा’ की रक्षा क्यों करना चाहते हैं, जो जातिवादी, दलित-विरोधी, आदिवासी-विरोधी, अल्पसंख्यक-विरोधी, संविधान-विरोधी और भारत-विरोधी है?
#VBAforIndia
More than 44,000 live cartridges stolen from the Khadki Ammunition Factory in Pune have been recovered in an interstate arms and ammunition smuggling network involving several individuals, including RSS members Chandan Tiwari, Abhishek Tiwari, Laltu Kumar and Saras Kumar, during a joint Special Task Force operation.
I have been saying for years that the RSS is an anti-India organisation. Their Shastra Puja performed during its Dussehra celebrations in Nagpur is not merely a reflection of a historical practice of intimidating Dalits, but also a public display of weapons that are accessible only to the country’s armed forces.
Two very, very important questions, which all of us should be asking —
1. Why should not the RSS, which is involved in anti-India operations, be banned again? Perhaps permanently!
2. Why Rahul Gandhi wants to protect the “expression” of the RSS, which is casteist, anti-Dalit, anti-Adivasi, anti-minority, anti-Constitution, anti-India?
Don’t hesitate. Ask.
Jai Bhim. Jai Samvidhan. Jai Bharat.
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कामगार यांना सरकारने प्रत्येकी १ लाख रुपये द्यावेत - राजेंद्र पातोडे
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कामगार यांना सरकारने प्र��्येकी १ लाख रुपये द्यावेत. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत. टँकर माफियांनी दुष्काळाचा गैरफायदा घेऊ नये, यासंबंधित पूर्वीही सरकारला अनेकदा निवेदनाद्वारे सांगितले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या सामान्य नागरिकांना वेठीस धरून मारून टाकत आहे, त्यावर पायबंद घालण्यात यावा.
राज्यावर आलेले संकट हे वृक्ष लागवड भूजल संवर्धन आणि पाणी पुरवठा योजना मधील भ्रष्टाचार ह्यामुळे आले आहे. सरकारने राज्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याने आज काळी दिवाळी साजरी करत आहोत.आंदोलनानंतरही सरकारने दुष्काळी परिस्थितीत तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक भाजप आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर जाऊन आम्ही बिऱ्हाड आंदोलन करू.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#काळी_दिवाळी #Maharashtra #Akola
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कामगार यांना सरकारने प्रत्येकी १ लाख रुपये द्यावेत - राजेंद्र पातोडे
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कामगार यांना सरकारने प्रत्येकी १ लाख रुपये द्यावेत. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत. टँकर माफियांनी दुष्काळाचा गैरफायदा घेऊ नये, यासंबंधित पूर्वीही सरकारला अनेकदा निवेदनाद्वारे सांगितले आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या सामान्य नागरिकांना वेठीस धरून मारून टाकत आहे, त्यावर पायबंद घालण्यात यावा.
राज्यावर आलेले संकट हे वृक्ष लागवड भूजल संवर्धन आणि पाणी पुरवठा योजना मधील भ्रष्टाचार ह्यामुळे आले आहे. सरकारने राज्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याने आज काळी दिवाळी साजरी करत आहोत.आंदोलनानंतरही सरकारने दुष्काळी परिस्थितीत तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आद���शानुसार प्रत्येक भाजप आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर जाऊन आम्ही बिऱ्हाड आंदोलन करू.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#काळी_दिवाळी #Maharashtra #Akola
०८/११/२०२६ रोजी भारतीय बौद्ध महासभा, शहापूर तालुका व शहर कार्यकारणीच्या वतीने आयोजित श्रामणेर, बौद्धाचार्य, युवक व बाल श्रामणेर शिबीर, धम्म मेळावा आणि वर्षावास सांगता समारंभ कुमार गार्डन हॉल, शहापूर ��ेथे अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कामगार यांना सरकारने प्रत्येकी १ लाख रुपये द्यावेत - राजेंद्र पातोडे
विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कामगार यांना सरकारने प्रत्येकी १ लाख रुपये द्यावेत. चारा छावण्या सुरू झाल्या पाहिजेत. टँकर माफियांनी दुष्काळाचा गैरफायदा घेऊ नये, यासंबंधित पूर्वीही सरकारला अनेकदा निवेदनाद्वारे सांगितले आहे. मा��क्रो फायनान्स कंपन्या सामान्य नागरिकांना वेठीस धरून मारून टाकत आहे, त्यावर पायबंद घालण्यात यावा.
राज्यावर आलेले संकट हे वृक्ष लागवड भूजल संवर्धन आणि पाणी पुरवठा योजना मधील भ्रष्टाचार ह्यामुळे आले आहे. सरकारने राज्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याने आज काळी दिवाळी साजरी करत आहोत.आंदोलनानंतरही सरकारने दुष्काळी परिस्थितीत तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक भाजप आमदार, खासदार आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरावर जाऊन आम्ही बिऱ्हाड आंदोलन करू.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#काळी_दिवाळी #Maharashtra #Akola
काळी दिवाळी बाबत सुधारित सूचना.
प्रति,
सर्व जिल्हाध्यक्ष / सर्व सरचिटणीस / महासचिव,
महानगर अध्यक्ष / महासचिव,
शहर, तालुका, सर्कल, ग्राम शाखा व वॉर्ड शाखा पदाधिकारी,
वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवा आघाडी,
सम्यक विद्यार्थी आंदोलन, विद्वत सभा, कामगार आघाडी व सर्व आघाड्या,
वंचित बहुजन आघाडी, संपूर्ण महाराष्ट्र.
विषय: शेतकरी, शेतमजूर व कामगार कष्टकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन 'काळी दिवाळी' साजरी करण्याबाबत वेळेतील बदल आणि स्वरूप.
सस्नेह जयभीम,नमस्कार.
शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी बांधवांच्या वेदनांशी एकरूप होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा कार्यक्रम हा
रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ दुपारी दुपारी १ पासून सुरु करावा.प्रत्येक जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी क��र्यालय येथे सर्व जिल्हा तालुका आणि शहर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र परवानगी पेन्डोल टाकून एकत्र यावे.आपले पेन्डोल मध्ये पक्षाचे बॅनर आणि बैठक व्यवस्था करून दुष्काळग्रस्त बळीराजा आणि कष्टकऱ्यांसोबत चटणी-भाकर खाऊन अनोख्या पद्धतीने 'काळी दिवाळी' साजरी करावी.तत्पूर्वी ह्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी सर्व जिल्हा पातळी���र
पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची माहिती इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट इंडिया, युट्यूब चॅनेल ह्यांना देण्यात याव���.तसेच एक दिवस आधी त्यांना ८ तारखेच्या आंदोलनासाठी निमंत्रणे पाठवावी.
तरी सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, सर्व शाखांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या परिसरातील शेतकरी व कष्टकऱ्यांसह या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन साठी युद्ध पातळीवर नियोजन करावे.
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेश.
प्रा सोमनाथ साळुंके
महासचिव
व���चित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेश.
@Sujat_Ambedkar तुम्ही 3 दिवसापूर्वी हेच उदाहरण दिलं... मिडिया मध्ये जास्त प्रमाणात दाखवलं गेलं नाही तसे ते बरेच बातम्या @VBAforIndia च्या भूमिके बद्दल दाखवत नाही पण सारखेच उदाहरण जर दुसऱ्या कोणी बोलले तर सर्व मिडिया तुटून पडते... ज्या प्रमाणे electro बाँड बद्दल @Prksh_Ambedkar साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्याच प्रमाणे एकदा जे प्रस्थापित मिडिया आणि टूकार स्वयं घोषीत विचारवंत यूट्यूबर ह्यांचा ��क बुरखा फाडायला पाहिजे... त्याशिवाय ह्यांची नकली वळवळ थांबणार नाही....
महाराष्ट्रामधील सर्वच काही गुजरातला विकण्याचे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदणच दिले आहे, त्यावरच त्यांचं मुख्यमंत्री पद टिकून आहे. हे ते वारंवार दाखवताय.
सह्याद्रीची रेंज ही अत्यंत इकोसेन्सेटिव्ह आहे. केंद्र सरकारने युनेस्कोनेला हमी पत्र दिले आहे की, या भागात कुठल्याही प्रकारचे डेव्हलपमेंट होणार नाही. त्याचे कारण असे आहे की, सह्याद्रीच्या भागात ���नेक नवीन जीव तयार होतात.
सह्याद्रीच्या रेंजमध्ये ऑक्सिजन हे 70 टक्क्यांपेक्षा जास्त असते. या रेंजमध्ये काही पॉकेट असे आहेत जे पश्चिम महाराष्ट्र आणि इतर जैविक भागाला जीवदान आहे.
हे सरकार सह्याद्रीचे वाळवंट करायला निघाले आहे.
टोरंटो सारखे 5 प्रोजेक्ट्स सह्याद्रीत सुरू आहेत. मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या पदावरून लोकांना फसवत आहेत.
#सह्याद्री #टोरंट #कर्जत
सबको पता हैं कि गुजराती उद्योगपतियों ने भाजपा को अपनी जेब में रख रखा है। लेकिन किसी को यह एहसास नहीं था कि इलेक्टोरल बॉन्ड के ज़रिए गुजराती उद्योगपतियों ने कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस सहित कई विपक्षी दल की ख़ामोशी की कीमत चुकाकर उन्हें ख़रीद लिया है और अपने अंगूठे के नीचे दबा रखा हैं।
हम सभी जानते हैं कि महाराष्ट्र के कर्जत में गुजरात की टोरेंट पावर कंपनी के 13,555 करोड़ रुपये के हाइड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट के खिलाफ विरोध-प्रदर्शन चल रहे हैं। टोरेंट पावर के इस प्रोजेक्ट के लिए सह्याद्रि क्षेत्र में, भीमाशंकर वाइल्डलाइफ सेंचुरी के पास स्थित करीब 32,490 से 48,000 पेड़ों को काटा जाना है; 2,500 पेड़ पहले ही काटे जा चुके हैं।
��ह कोई छिपी हुई बात नहीं है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनों ही इस प्रोजेक्ट का समर्थन कर रहे हैं। शायद इसलिए क्योंकि टोरेंट ग्रुप ने इलेक्टोरल बॉन्ड के ज़रिए भाजपा को 137 करोड़ रुपये का चंदा दिया है।
लेकिन क्या आप जानते हैं कि उसी टोरेंट ग्रुप ने इलेक्टोरल बॉन्ड के ज़रिए कांग्रेस को 22 करोड़ रुपये, शिवसेना को 3 करोड़ रुपये, राष्ट्रवादी कांग्रेस ��ार्टी को 3.5 करोड़ रुपये दिए हैं?
❓❓❓❓❓ टोरेंट ग्रुप ने इलेक्टोरल बॉन्ड के ज़रिए सत्ताधारी दलों और विपक्षी दलों, दोनों को ही चंदा क्यों दिया ❓❓❓❓❓ शायद इसलिए क्योंकि सत्ता में मौजूद दल उन्हें प्रोजेक्ट दे सकें, और विपक्षी दलों की खामोशी की कीमत चुकाकर उन्हें ख़रीद लिया जाए।
टोरेंट ग्रुप ने आम आदमी पार्टी को 8 करोड़ रुपये, सिक्किम क्रांतिकारी मोर्चा को 7 करोड़ रुपये, समाजवादी पार्टी को 3 करो���़ रुपये और सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट को 50 लाख रुपये भी दिए हैं।
इन सभी पक्षों में एक बात समान है कि ये उन राज्यों में काम करते हैं जहाँ टोरेंट ग्रुप ने अपना कामकाज फैलाया है - महाराष्ट्र, सिक्किम और उत्तर प्रदेश। इसके अलावा, इन सभी राज्यों में स्थानीय लोगों ने इनकी प्र���जैक्ट का विरोध भी किया है।
चाहे वह सिक्किम में टोरेंट फार्मास्यूटिकल्स की फैक्ट्री द्वारा रासायनिक कचरे को रानी खोला नदी में बहाए जाने के खिलाफ स्थानीय लोगों का विरोध हो, या फिर सोनभद्र में जून 2026 से टोरेंट की शोमा परियोजना और शशनाई प्रोजेक्ट के खिलाफ चल रहा विरोध हो।
कांग्रेस जनता को बताती है कि वह क्रोनी कैपिटलिज़्म के खिलाफ लड़ती है, लेकिन क्या हकीकत यह नहीं है कि वह भी कॉरपोरेट घरानों से चंदा लेकर छुपी का समझौता और कॉरपोरेट घरानों के कारोबारी हितों को आगे बड़ा रही हैं?
क्या कांग्रेस के लिए कॉरपोरेट का विरोध सौदेबाजी का हथियार बन जाता है?
❗️❗️❗️❗️❗️ गुजराती उद्योगपतियों के साथ राजनीतिक सांठगांठ सिर्फ भाजपा तक सीमित नहीं रही है ❗️❗️❗️❗️❗️ टोरेंट पावर से इलेक्टोरल बॉन्ड के रूप में मिले करोड़ों रुपये यह दिखाते हैं कि कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस को बस प��से के हिस्से से मतलब था।
कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस को न तो स्थानीय लोगों की कोई परवाह है, न पर्यावरण की और �� ही महाराष्ट्र की है।
#कर्जत #भीमाशंकर #रायगड
रायगडमध्ये आतापर्यंत 5 प्रोजेक्ट्स सुरू आहेत. यातून तीन चतुर्थांश रायगड जिल्हा बाधित होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भीमाशंकरची रेंज ही 15 किलोमीटर आहे. हे अंतर दाखवून त्यांनी वृक्षतोडीला खरं ठरवण्याचा प्रयत्न केलाय.
प्रत्येक प्राणी, जनावरांचा एक झोन असतो, त्याबाहेर तो जात नाही. त्याला जर त्रास दिला तर तो त्यातून बाहेर पडतो. याचे उदाहरण आपण जुन्नर तालुक्यात बघतोय की, बिबट्याचा वावर आणि त्यातून होणारा त्रास आपण बघतोय.
वृक्षतोडी संदर्भात आतापर्यंत सरकारने दिलेली आकडेवारी खोटी आहे, या प्रोजेक्ट्ससाठी अडीच लाख झाडं पाडली जाणार आहेत.
#भीमाशंकर #कर्जत #वृक्षतोड
प्रदूषण मुक्त दिवाळी आणि पर्यावरणाची काळजी करावी अशा आशयाचा एक व्हिडिओ अभिनेत्री दिया मिर्झाने मुंबई महानगरपालिकेला दिला होता. मुंबई मनपाच्या वेबसाईटवर तो व्हिडिओ होता.
मात्र, पर्यावरणाची काळजी असलेल्या या व्हिडिओच्या बाबत भाजपचे नेते अमित साटम, महापौर रितू तावडे यांनी ज्या पद्धतीने आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन केले ते महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालवणारे आहे.
भाजपने आपल्या अकलेचे धिंड��डे न काढता कुठल्याही बाबीला हिंदुत्वाशी जोडू नये.
हिंदुत्वाची एवढी काळजी असेल, तर दुष्काळात 70% पेक्षा अधिक होरपळलेला शेतकरी हा प्रामुख्याने हिंदू आहे. शेतकरी आणि शेतमजुरांसाठी उपाययोजना करण्यासाठी आपल्या सरकारला मार्गदर्शन करावे, म्हणजे हिंदूंचे हितचिंतक आहात हे लक्षात येईल.
भाजपच्या नेत्यांना एवढीही अक्कल नाही की बहुतांश आत्महत्या करणारे शेतकरी हे हिंदूच आहेत.
ज्या कंत्राटदा���ाने बिल मिळाले नाही म्हणून आत्महत्या केली ते सुद्धा हिंदू आहेत.
मोठ्या प्रमाणात अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये ज्यांचे जीव गेले ते सुद्धा हिंदूच होते.
: राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
राज्य सरकारला पाण्याचा प्रश्न असेल तर टाटा पॉवर हाऊसमधील जे पाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते, ते पाणी पाईपलाईनने नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या शहरांना देता येईल.
तेही पाणी कमी पडत असेल, तर पूर्वी कोयना धरणाचे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी वीजेला वापरले जाते, ते पाणी कोकणाच्या दिशेने लेग टॅपिंग करून वळवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांनी पाण्याच्या तुटवड्याची जी शक्यता सांगितली आहे, ती पूर्णपणे खोटी आहे.
या दोन ठिकाणचे पाणी समुद्रात वाया चालले आहे. ते वाया चाललेले पाणी पाईपलाईन मार्फत वळवल्यास अर्ध्या किंमतीत पाण्याची टंचाई सोडवता येईल.
#कोयना #कर्जत #भी���ाशंकर