मुंबई विमानतळाचा कारभार पाहणाऱ्या व्यवस्थापनाला शिवसेनेने दिलेल्या दणक्यानंतर आता मुंबई विमानतळाचे 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे पुर्ण नाव देण्यात आले आहे.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा बाजूला पडला. आता शिवसेनेने हा मुद्दा लवून धरल्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली आणि आता पुन्हा एकदा राम मंदिरारासाठी आंदोलनाची गरज संघाला वाटू लागली आहे ; वाचा सविस्तर
https://t.co/9TDGgdWGWa