नांदेड :तुमसे ना हो पायेगा या जनआंदोलनात सहभागी झालो,शिवसैनिक व जनतेचा आक्रोश पाहून मन सुन्न झाले
संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन सुरु आहे; श्रीअंबादास दानवे यांनी या कामी मोठी मेहनत घेतली आहे,
१७ तारखेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे या आंदोलनाचा समारोप करण्यासाठी छ संभाजी नगर ला येतील!
नांदेड सह मराठवाड्यातील रखडलेल्या विकास योजना, अपूर्ण प्रकल्प आणि बोगस कामांचा पंचनामा करण्यासाठी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून आज ‘तुमसे ना हो पायेगा’ जनआंदोलन होत आहे.
सकाळी १० वाजता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. दुपारी ३ वाजता रखडलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी.
मी या आंदोलनात सहभागी होत आहे.
बोलघेवड्या भाजप सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात नांदेडचे शेतकरी, शिवसैनिक आणि सामान्य नागरिक रस्त्यावर आहेत.
पण थापडे सरकार कोठे आहे?
आज नांदेड जिल्ह्यात देगलूर येथे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले!
हे रोमांचक चित्र पाहून मनाला उभारी आली! शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धेची मशाल गावा गावात पेटलेली आहे!
मिरा रोड (Thane) येथील 'सेव्हन स्क्वेअर अकॅडमी' (Seven Square Academy) या शाळेने आपल्या पोर्टल व व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे पालकांना एक परिपत्रक पाठवले ,त्यानुसार पर्युषण काळात (८ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर) विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा किंवा बीट यांसारखे जमिनीखाली उगवणारे (कंदमूळ) पदार्थ आणू नयेत, असे आदेश दिले आहेत,
ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची आहे
फडणवीस यांच्या मंत्री मंडळात जे तथाकथित हिंदू धर्माभिमानी वैगरे आहेत त्याना महाराष्ट्र धर्मावरील हे आक्रमण मान्य आहे का?
हा प्रकार लव जिहाद पेक्षा भयंकर आहे!
मुंबईत मराठी माणसाने राहायचे का नाही ते हेच लोक ठरवणार?
काय खायचे आणि नाही खायचे ते सुद्धा हे लोक ठरवणार?
मुंबईतले गणपती उत्सव हे ताब्यात घेणार?१०६ मराठी जनांच्या बलीदानातून मिळवलेला हा महाराष्ट्र लिलावात काढला काय?
@AUThackeray@Dev_Fadnavis@PratapSarnaik@RajThackeray
Intresting!
भा ज पा मध्ये बुद्धीचा दुष्काळ होता
आता तो भरून निघेल!
इतरांचे बुद्धिजीवी हे दिमागी नक्षल
आणि यांचे मात्र बुद्धिजीवी!
भाजपच्या
नव्या “दिमागी “उपक्रमास सलाम!
#WATCH | Nagpur, Maharashtra: On FIR registered in Haldwani 'purification' case, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "This is a good thing. I had heard that these people were making Rahul Gandhi the accused. If, with whatever pressure the public has built, an FIR has been registered against whoever has done this work of social disruption, then it is good..."
VIDEO | Nagpur: On VHP’s guidelines urging event organisers in Maharashtra to bar Muslims from Garba and Dandiya events during the Navratri festival, requiring identity verification and tilak application for entry, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut (@rautsanjay61) says, “If the Prime Minister of the country goes abroad and visits mosques. There, he hugs the Islamic heads of state and tells them, ‘My brother’. He calls the Crown Prince of Saudi Arabia, ‘My brother’. So, there are brothers here as well. Then that brother here should not be stopped either. Over there, they are brothers, and here, they are enemies, how can this work?”
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)
Must read: The havoc being caused to our democracy by this SIR being done by an ECI which acts like a stooge of the BJP govt & a SC which has virtually shut its eyes to the absurdities emerging from this SIR exercise
USA is not India!
US Judge Denies Trump's Department's Bid to Drop Bribery Charges Against Gautam Adani's Co-Defendants.
USA Again Finds Indian Orders Contradict Govt Claims - The Wire https://t.co/aA9STeQU5I
VIDEO | On PM Modi's 'Naraaz Fufa' remark, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut (@rautsanjay61) says, "PM Modi is lying. He says that GDP has grown by 7.8%. Do you know that five farmers died by suicide in Maharashtra yesterday? In two years, 7,500 farmers have died by suicide. Is this the result of your GDP growth? PM Modi is scared of Rahul Gandhi and Uddhav Thackeray in Maharashtra, and of Mamata Banerjee in Bengal. This is the voice of fear coming from within."
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)
Ohh great!
ठाण्यातील दहीहंडीचे एक विराट स्वरूप आज अनुभवता आले. शिवसेना नेते माझे सहकारी मा. राजन विचारे यांच्या आयोजनातील महा दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून खूप आनंद झाला.
गोविंदांचा थरार, जनतेचा उत्साह आणि शिवसेनेचे ठाणे… हे चित्र या निमित्ताने जिवंत दिसले.
जय श्रीकृष्ण!
जय महाराष्ट्र!
@rajanvichare
भारत की 'चुनावी प्रक्रिया' सड़ गई है। इसमें इतने स्तर पर 'घोटाले' के दरवाज़े खोल दिए गए हैं कि पता नहीं चलता जो 'रिजल्ट' हम देखते हैं वो 'आयोग' का है या 'प्रिंटर' से निकला है
: रवीश कुमार, वरिष्ठ पत्रकार
आज दिनमान साहित्य उत्सव (कोल्हापुर) मध्ये सहभागी होता आले
ज्येष्ठ पत्रकार श्री विजय चोरमारे आणि अमेय तिरोडकर यांनी “नरकातला स्वर्ग " या पुस्तकाच्या अनुभवा बद्दल माझ्याशी संवाद साधला!
दिनमान साहित्य उत्सव पर्व 2 https://t.co/O2rfRcty5H via @YouTube
इंडियन एक्स्प्रेस की रिपोर्ट से पता चल रहा है की गोदी मीडिया जो बारबार जंतर-मंतर प्रोटेस्ट में आपराधिक इतिहास के लोगों की दुहाई देकर आंदोलन को बदनाम कर रहा था..अब साफ़ हो रहा के बड़ी तादाद में पहचने गए लोग जेल में बंद थे. ये कैसा चमत्कारी तरीका है के जेल में होते हुए भी जंतर-मंतर पहुंच गए? कहीं किसी ने आंदोलन को बदनाम करने की साजिश तो नहीं रची? कौन था? उम्मीद है जनता के लिए सदैव काम करने वाली @DelhiPolice सफाई देगी. अनुराग कुमार भी सामने आयेंगे @CPDelhi ?
जानम समझा करो….
देश को चाहिये एक तेज तर्रार,पढा लिखा, सुझबुझ वाला,आंतरराष्ट्रीय शिष्टाचार को समझनेवाला ,
देश को न बेचनेवाला..प्रखर राष्ट्र भक्त..
प्रधानमंत्री!
vacancy जल्दी हो जायेगी!
जय हिंद!
वंदे मातरम!!
VIDEO | Thane, Maharashtra: "The Supreme Court has directed that FIRs against students be quashed, so why do they need to protest? The youth have won again," says Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut on CJP's withdrawal of its September 5 protest.
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTeOLF)