Congrats @Rj_pranit on 3.8 million followers. Aage badhte jayenge bhau aur negative campaign karne walo ko kuch clout bhi miljayenge.
#PranitMore | #PranitKiPaltans
हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याभिषेक दिनी वंदन।🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
तुम्ही होता म्हणूनच आम्ही आहोत.
शिवराज्याभिषेक सोहळा हा तारखेनुसार असो किंवा तिथीनुसार...
शिवरायांना मानणारा खरा शिवभक्त मात्र हे दोन्ही सोहळे आनंदाने साजरा करतो.
#शिवराज्याभिषेक_सोहळा 🚩
@Rohanjd9 Actually we don't need a certificate from anyone that he is not a misogynist.. Haters will be blaming throughout their life.. It's their job.. We will continue ours..