सुवर्णकीर्तीमान रचणारे लोकनियुक्त पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी लातूर येथे महादेवाला रुद्राभिषेक घातला आणि प्रार्थना करत वृक्षारोपण केले.
#RavindraChavan#explorefeed#india#trendingpost
अनादि मी अनंत मी अवध्य मी भला ।
मारिल रिपु जगति असा कवण जन्मला ।।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे असणाऱ्या सावरकर अखंड ज्योतीला वंदन केले
#RavindraChavan#TeamBJP#ravidada#BjpMaharastra
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान' या अभियानांतर्गत परभणी ग्रामीण जिल्हा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे पार पडला. यावेळी माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी प��रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
#TeamBJP
आता समजलं असेलच सर्वांना, देशातील बांग्लादेशींची घुसखोरी थांबवण्यासाठी पश्चिम बंगालमधून जिहादी धार्जिण्या ममता बॅनर्जीची सत्ता जाणं किती गरजेचे होते.
#bengal#trendingnews#TMC#MamtaBanerjee#trending
काँग्रेस सत्ताकाळात कुठलेही युद्ध नसताना त्यांच्या नेत्यांनी जनतेला दिलेले उपदेश पहा आणि आता संपूर्ण जगात विविध ठिकाणी युद्ध सुरु असताना देशहितासाठी पंतप्रधान मोदीजींनी आवाहन केले तर काँग्रेसला राजकारण सुचतंय. पण ते सोयीने विसरत आहेत, त्यांचा भूतकाळ.
#viralreels#trendingnow