हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित हिवाळी मोहीम अंतर्गत
महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक असा साल्हेर किल्ला पायी सर करण्याचा
सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्याचा मान मला लाभला.
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून चालताना प्रत्येक पाऊल इतिहासाशी संवाद साधत होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर उभं राहिल्यावर
मन अभिमानाने भरून आलं आणि स्वराज्याची जाणीव अधिक गडद झाली.
शारीरिक थकवा होता, पण मन मात्र उंच आकाशाला गवसणी घालत होतं.
या ऐतिहासिक मोहिमेला विशेष अर्थ प्राप्त झाला,
जेव्हा प्रसिद्ध शिवव्याख्याते व शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे
यांच्या शुभहस्ते मला “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या
प्रत्येक शिवभक्ताचा आहे. हा पुरस्कार जबाबदारीची जाणीव करून देणारा
आणि शिवरायांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प दृढ करणारा आहे.
⸻
साल्हेर किल्ला | थोडक्यात माहिती
• महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला
• उंची : सुमारे १५६७ मीटर (समुद्रसपाटीपासून)
• जिल्हा : नाशिक
• परिसर : बागलाण – साल्हेर–मुल्हेर डोंगररांग
• ऐतिहासिक महत्त्व :
इ.स. १६७२ मधील साल्हेरची लढाई —
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्यावर मिळवलेला निर्णायक विजय
• वैशिष्ट्ये : विशाल पठार, पाण्याच्या टाक्या, प्राचीन अवशेष
• साल्हेर–मुल्हेर ही किल्ल्यांची जोडी सह्याद्रीतील अत्यंत महत्त्वाची मानली जाते
⸻
साल्हेर किल्ला केवळ उंचीचा नाही,
तो शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर आहे.
या अविस्मरणीय मोहिमेसाठी हिंदवी परिवार महाराष्ट्र यांचे मनःपूर्वक आभार,
तसेच या प्रवासात सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांना मानाचा मुजरा.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय सह्याद्री
#omrajenimbalkar #sahyadri #सह्याद्री #साल्हेर_महाराष्ट्रातील_सर्वात_उचं_किल्ला #साल्हेर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास आज रविवार, पौष शुक्ल अष्टमीला धार्मिक उत्साह व भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. पहाटे मंदिरात पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली.#तुळजाभवानी#tuljabhavani
Full stack web development courses for free:
💻 HTML
💅 CSS
🚀 JavaScript
⚛️ React
💡 jQuery
🐙 Git & GitHub
🌐 APIs
⚙️ Node.js
📊 SQL
➕..and more!
To get it, just:
1. Like & repost
2. Reply "🔥"
3. Follow me (so that I can DM)
पाऊस झाला मोठा....
नालेसफाई घोटाळा झाला खोटा....
आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे टॅक्स भरून आमच्या नशिबी पुन्हा हाल अपेष्टाच आल्या आहेत.
पण पुणेकरांनो तुम्ही कुणाला जाब विचारायचा भानगडीत पडू नका,कारण "पाऊसच जास्त झाला" असे त्यांचे नेहमीचे उत्तर ठरलेले आहे.
सुखरूप घरी पोहचा... काळजी घ्या...
@PMCPune #pune #punerains #punetrafficjam #pune
महाराष्ट्र सर करणं महायुतीला का जड जातंय?
(गेल्या 2 महिन्यात मी 12 लोकसभा मतदारसंघ फिरलो आणि बऱ्याच पत्रकार, राजकीय विश्लेषक, नागरिक,स्थानिक, मित्र, नेते, शेतकरी यांच्याशी बोलल्यानंतर माझं निरीक्षण लिहिलंय.)
राज्यातली वरवरची स्थिती महायुतीसाठी प्रतिकूल दिसतेय. उद्धव ठाकरे जेव्हा जनमत धूडकवून राष्ट्रवादी-काँग्रेसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले तेव्हा ते पचवणं कोणालाच सोपं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी जनतेचं मँडेट धुकडकवून भाजपसोबत दगा फटका केला असं थोड फार पर्सेप्शन होतं. त्यामुळे साहजिकच सहानुभुती मिळाली होती ती देवेंद्र फडणविसांना. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्ची साठी हे केलं हा नरेटिव्ह भाजपकडून बऱ्यापैकी सेट होऊ लागला.
सत्तेसाठी कधी कधी सत्तेच्या दूर पण राहावं लागतं. पण फडणवीस हेच सहन करू शकले नाही आणि यात पहिली चूक त्यांनी केली अजित दादांसोबत शपथ घेण्याची. त्यानंतर लगेच हे सरकार कोसळण्याची नामुष्की ही त्यांच्यावर ओढवली. आणि सत्तेसाठी भाजप काहीही करू शकते हा नरेटिव्ह तयार करण्यात पवार यशस्वी झाले आणि उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस, राष्ट्रवादी सोबतच्या 'अनैसर्गिक' आघाडी करण्याचाही मुद्दा मागे पडला.
त्यानंतर फडणवीसांनी जोरदार कमबॅक केलं. सरकारवर टीका करून प्रश्न विचारून भंडावून सोडलं. आणि महाविकास आघाडीत सगळं आलबेल नाही.. यांचं आपापसात पटत नाही अशी जनमताची भावना तयार केली. ज्यात काही अंशी तथ्य ही होतं.
त्यानंतर एकनाथ शिंदेंच बंड झालं. यात सुरुवातीपासून भाजपने हात झटकले. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही म्हणणारे भाजप नेते आता उद्धव ठाकरेंना कसा धडा शिकवला अश्या वल्गना करतायत. त्यात चौकश्या मागे असलेले, भाजप नेत्यांनी सतत आरोप केलेले सगळे नेते शिंदेंसोबत आले आणि भाजपनेही त्यांना पवित्र करून घेतलं. त्यामुळे ही भाजपचीच साम दाम दंड भेद खेळी असल्याचं सिद्ध झालं.
शिंदे यांना वैचारिक ally म्हणणं सोपं होतं. काहींना ते पटलही पण संजय राठोड, भावना गवळी, सरनाईक, यामिनी जाधव यासारख्याना सोबत घेणं हा अनेकांसाठी एक moral शॉक होता.
त्यानंतर ज्यांच्यावर आरोप केले अश्यांना पक्षात सोबत घेणं, अजितदादांना शरद पवारांविरोधात बंड करायला लावणं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले अश्या चव्हाणांसारख्या नेत्यांना गालिचे टाकून खासदार करणं हार्डकोर भाजपवाल्यांसाठी धक्कादायक होतं.
सत्तेसाठी तडजोडी कराव्या लागतात हे खरं आहे पण सत्ता असतानाही ही तडजोड कश्यासाठी याबाबत अजूनही संभ्रम आहे.
मोदी, फडणवीस आणि इतर भाजप नेते जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल आक्रमकपणे बोलायचे तेव्हा त्याला निष्कलंकतेच एक अधिष्ठान होतं. म्हणून जनता त्यावर विश्वास ठेवायची . भाजपने केलेले आरोप खरे असणार अशी धारणा (2011-2017) त्यातूनच तयार झाली. पण नंतर ज्यांच्यावर आरोप केले अश्यानाच सोबत घेतल्यामुळे मग पूर्वीच्या भाजपने केलेल्या आरोपांच काय?
ते खोटे होते की खरे?
खोटे असतील तर आरोप का केलेत?
खरे असतील तर मग याना सोबत का घेतलंय?
अश्या द्विधा मनस्थितीत राज्यातली जनता सापडली. कुठल्याही गोष्टीत हिंदुत्व जबरदस्ती आणणं, मूळ प्रश्नांना बगल देत प्रत्येक वेळी राष्ट्रवाद मध्ये आणन्याबद्दल नाराजी आहे.
ज्यांच्यावर चौकश्या आणि घोटाळ्याचे आरोप आहेत अश्याना सोबत घेऊन अभय देणं आणि त्यात देशातल्या 2 मुख्यमंत्र्यांना यंत्रणांना हाताशी धरून थेट जेल मध्ये टाकलं जातं. हे लोकांनी लक्षात ठेवलं. त्यामुळे ज्यांना केजरीवलांविषयी सहानुभूती नव्हती त्यांनाही सरकारबद्दल रोष तयार झाला. या बद्दल भाजप नेत्यांना योग्य प्रतिवाद करताच आला नाही. ज्यामुळे सोमय्यांसारखी अनेकांची वारंवार गोची होते.
भाजपचा मतदार आणि भाजपविषयी सहानुभूती बाळगून असलेला मतदार यामुळे दूर होत गेला. जर 2019 नंतरची फोडाफोडी नसती झाली तर आज भाजप well positioned असती. कुठल्याही टेकू शिवाय भाजपची बाजू भक्कम राहिली असती. पण स्वतःच्या प्रतिमेला स्वतःच छेद दिल्यामुळे कार्यपद्धतीबद्दल प्रश्न उपस्थित होतायत ज्याची उत्तर कोणाकडेच नाहीत.
त्यात जरांगेंचं आंदोलन, obc पोलराईज न होणं, 400पार -संविधान बदलाच नरेटिव्ह खालपर्यंत झिरपनं,पूर्वी अजेंडा मोदी शाह सेट करायचे पण आता विरोधकांच्या अजेंड्या मागे मोदी शाह यांचं फरफटत जाणं, , राम मंदिर Encash न होणं, शेतकऱ्यांचे प्रश्न, मध्येच पवार ठाकरेंना साद घालणं, इलेक्टोरल बॉण्ड हे सगळे मुद्दे आहेच.पक्ष फोडणाऱ्या अजस्त्र व्यवस्थेसमोर उद्धव -पवार उभे आहे या धारनेमुळे सहानुभूती तयार झालीये. ज्याची जाणीव मोदींना पण आहे. त्यामुळे लढाई निकराची आहे. म्हणूनच मोडी स्वतः मैदानात आहेत.
- सौरभ कोरटकर
@saurabhkoratkar
एक हताश, निराश और हारे हुए प्रधानमंत्री की बातें सुनिए:
- कांग्रेस आपके घर का कमरा छीन लेगी
- कांग्रेस आपके गले का मंगलसूत्र छीन लेगी
- कांग्रेस आपकी भैंस छीन लेगी
नरेंद्र मोदी ऐसी बहकी बहकी और झूठी बातें इसलिए कर रहे हैं क्योंकि कांग्रेस उनकी 300 में से 150 से ज्यादा सीटें छीन कर सरकार बना रही है।
इस डर में मोदी, प्रधानमंत्री की गरिमा भूल ‘झूठ की मशीन’ बन गए हैं।
INDIA की सरकार जनता से लेगी नहीं, उन्हें देगी - उतना ही पैसा जितना मोदी ने अपने अरबपति मित्रों पर लुटाया है।
हमारी सरकार ‘अडानियों’ की नहीं ‘हिंदुस्तानियों’ की होगी।
हमारा ये घोषणापत्र देश के राजनीतिक इतिहास में “न्याय के दस्तावेज” के रूप में याद किया जाएगा।
राहुल गाँधी जी के नेतृत्व में चली “भारत जोड़ो न्याय यात्रा” में 5 PILLARS पर ध्यान केंद्रित किया गया था।
यात्रा के दौरान युवा, किसान, नारी, श्रमिक और हिस्सेदारी न्याय की घोषणा की गयी थी।
इन 5 PILLARS पर 25 गारंटियों का विवरण विस्तार से हमारे घोषणापत्र में है।
घोषपत्र की कुछ महत्वपूर्ण बातें हैं -
✅युवा न्याय के तहत
🔹हर शिक्षित युवा की पहली नौकरी पक्की और 1 लाख रुपए सालाना स्टाइपैंड मिलेगा।
✅नारी न्याय के तहत
🔹गरीब परिवार की महिला को सालाना 1 लाख की मदद देंगे
✅किसान न्याय के तहत हम
🔹किसानों की कर्ज माफी और MSP की कानूनी गारंटी देंगे।
✅श्रमिक न्याय के तहत
🔹मनरेगा में भी 400 रुपए रोज न्यूनतम मजदूरी मिलेगी।
✅हिस्सेदारी न्याय में
🔹सामाजिक-आर्थिक समानता के लिए हर व्यक्ति औऱ हर वर्ग की गिनती या जातीय जनगणना होगी।
हमारे घोषणापत्र में संवैधानिक न्याय (CONSTITUTIONAL JUSTICE) खंड में लोकतंत्र बचाओ, भय से मुक्ति से लेकर मीडिया, न्यायपालिका की आजादी, भ्रष्टाचार के खिलाफ मुहिम जैसे मुद्दे हैं। कला संस्कृति जैसे विषय भी हैं।
आर्थिक न्याय ( ECONOMIC JUSTICE) खंड में आर्थिक नीतियों, बेरोजगारी, TAXATION और TAX REFORMS, INDUSTRY और INFRASTRUCTURE पर ठोस विजन है।
राज्य न्याय ( JUSTICE FOR THE STATES) में संघीय ढांचा और केंद्र तथा राज्य संबंधों के साथ ग्रामीण और शहरी विकास, पूर्वोत्तर भारत पर रोशनी डाली गयी है।
देश की प्रति रक्षा और आंतरिक सुरक्षा के महत्व को ध्यान में रख कर रक्षा न्याय का भी खंड है जिसमें विदेश नीति भी है।
आखिरी एक महत्व का बिंदु पर्यावरण न्याय भी है।
आप सभी से मै अनुरोध करूंगा कि घोषणापत्र को बारीकी से देखें परखें। इसमें आपको भविष्य के भारत की शानदार तस्वीर नजर आएगी।
आजादी के बाद से 1951-52 के चुनावों से राजनीतिक दल घोषणापत्र जारी करते समय बहुत से दावे करते हैं। पर कांग्रेस हमेशा जमीनी हकीकत पर चलती है। 1951 में पंडित जवाहर लाल नेहरू के नेतृत्व में हमारा जो घोषणापत्र जारी हुआ उसका नाम था “WHAT CONGRESS STANDS FOR”
पहले घोषणापत्र को लेकर ये टिप्पणी की गयी थी कि "No Exaggerated claims were made. No ambitious plans to entice public or deceive the electorate had been placed before them. A realistic view of what was capable of achievement and implementation alone was presented."
मित्रों, 2024 के घोषणापत्र में हमने जनता के बुनियादी मसलों को प्राथमिकता दी है। अर्थतंत्र को ध्यान में रखा है।
ये किसी व्यक्ति का दावा या गारंटी नहीं उस पार्टी का घोषणापत्र है, जिसका 139 साल का शानदार इतिहास है। ये देश के सामाजिक-आर्थिक विकास की गति को बहुत तेज करेगा।
किसानों, मजदूरों, महिलाओं, युवाओं, गरीबों और वंचित तबकों के विकासके बंद दरवाजे खोलेगा।
#CongressNyayPatra
Pradhan Mantri @narendramodi ji,
You have suddenly woken up to the issues of territorial integrity and national security in your 10th year of misrule. Perhaps, elections are the trigger. Your desperation is palpable.
1. "The Land Boundary Agreement between India and Bangladesh is not just about realignment of land, it is about a meeting of hearts"
This is your own statement in 2015 lauding your own Govt's realisation of Smt. Indira Gandhi's initiative in 1974.
Under your Govt, in a friendly gesture, 111 enclaves from India were transferred to Bangladesh, and 55 enclaves came to India.
2. In 1974, a similar agreement, based on friendly gesture, was initiated with another country - Sri Lanka on #Katchatheevu.
On the eve of elections in Tamil Nadu, you are rasing this sensitive issue, but your own Govt's Attorney General, Shri Mukul Rohtagi in 2014 told the following to the Supreme Court.
“Katchatheevu went to Sri Lanka by an agreement in 1974… How can it be taken back today? If you want Katchatheevu back, you will have to go to war to get it back.”
Pradhan Mantri ji, you should tell, did your Govt take ANY steps to resolve this issue and take back Katchatheevu?
3. Gandhi ji, Pandit Nehru ji, Sardar Patel ji, Indira Gandhi ji, Rajiv Gandhi ji - all our beloved leaders lived and died for India's unity, our territorial integrity.
Sardar Patel ji played a vital role in uniting 600 princely states.
In contrast, you, PM Modi, gave a CLEAN CHIT to China, after 20 bravehearts made supreme sacrifice in Galwan Valley.
What is not an "Eye opening and startling" is how you raised the belligerence levels of even otherwise friendly neighbours like Nepal, Bhutan and Maldives!
It is first time in history, that Pakistan bought weapons from Russia, due to your foreign policy failure.
4. There is not a single village in India, where a Congress person has not shed his/her blood for the unity of the nation.
It was the Congress under the guidance of our leaders Smt. Indira Gandhi and Shri Rajiv Gandhi, who gave away their lives for successfully fighting violent secessionist forces and maintained the Unity and Integrity of the Nation by successfully keeping Punjab, Assam, Mizoram, Tamil Nadu and Nagaland among others, within the Indian Union. Merging Sikkim and Goa with India.
It was the Congress, that despite severe constraints, kept the issue of Tibet's sovereignty alive, only to be summarily squandered by a predecessor PM of your party.
Stop this obsession with the Congress, and reflect on your own misdeeds, due to which India is suffering!
मागच्याच वर्षी एका विषयावरती मी भाषण करत असताना आमदार राम सातपुते ह्यांनी मध्येच उठून काही बोलायला सुरुवात केली. एक वाक्य माझ्या लक्षात आहे. की मी सनातन हिंदू मागासवर्गीय असल्याचा मला अभिमान आहे. बाकी जे काही भाषण त्याचं झालं होतं ते मी इथे लिहित नाही. पण, ह्या तरुणाची अस्पृश्यतेविषयी व त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले. दुर्दैव आहे की ह्या तरुणाला सोलापूर मधून मागासवर्गीय म्हणून तिकीट देण्यात आले आहे. अस्पृश आणि त्याचा संघर्ष माहिती नसलेला उमेदवार देणं हा तमाम अस्पृश्याच्या अस्मितेचा अपमान आहे. सदरचे उमेदवार हे बीजेपेने सोलापूर लोकसभेसाठी दिलेले आहेत.
अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपलं नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.
अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी https://t.co/zn1xx4KSGK या लिंकवर क्लिक करा.
यादीत नाव तपासण्यासाठी https://t.co/TCqbyFVcPp या संकेतस्थळाला भेट द्या.
#सार्वत्रिकनिवडणूक२०२४
सावरकर पर रणदीप हुड्डा की ओर से बनाए गए सिनेमा के बाद सावरकर को लेकर चर्चा एक बार फिर जोरों से शुरू है। आगामी लोकसभा चुनावों से पहले जहां सावरकर पर बनी सिनेमा के जरिए दर्शकों को एक तरफा जानकारी दी जाएगी, तो वहीं इस वीडियो के जरिए आप सारा सच जान पाएंगे जो रिकॉर्ड में मौजूद है! मैं आपको दावे के साथ कहता हूं की जितनी जानकारी वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले ने सावरकर पर दी है, ऐसी बेबाक जानकारी आपने कहीं नहीं सुनी होगी!
@sohitmishra99@RandeepHooda 👇👇👇
WATCH REACT 👇
https://t.co/EKxMT6rHt7