ब्राह्मणवादाचा सर्व प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी कमी करून बाजीराव किंवा राघोबा पेशवे यांची प्रतिष्ठापना करावयासी आहे.
खुद्द सावरकरांनी तर “सहा सोनेरी पाने” मध्ये ते केलंच आहे.
-काकतालिय योगाने राजा झालेला ‘तो’ शिवाजी…
नि ‘ते’ महान सेनापती रघुनाथराव उर्फ़ राघोभरारी..
75 years of asking questions.
75 years of finding solutions.
75 years of flying to new heights.
75 years of #IndiaKiUdaan.
Take a moment to step back in time and celebrate some of India’s most game-changing moments over the past 75 years ❤️https://t.co/GDPjHyKYfF
महामहिम राज्यपाल @BSKoshyari जे महाराष्ट्रसंबंधी बोलले ते महाराष्ट्राला अत्यंत अपमानजनक आहे. त्यांचं बोलणं ज्या गुजराती,मारवाड़ी व मराठी बांधवाना खरं वाटत आहे त्यांनी गुजरात व राजस्थान ही आपली राज्यं तत्काळ तिथे स्थलांतरित होऊन श्रीमंत करावीत. सोबत समविचारी मराठींना ही घेऊन जावं.
जेव्हा केंद्र सरकार एखादी योजना किंवा कायदा आणते त्यावेळी त्याचा ड्राफ्ट हा संसदेच्या स्थायी समिती कडे पाठवला जातो. स्थायी समिती मध्ये सर्व पक्षीय सदस्य असतात. त्यामुळे नीट चर्चा होते. मग ती योजना संसदेत मांडली जाते. त्यावर साधकबाधक चर्चा होऊन ती योजना मंजूर केली जाते. पण 👇
सेना के प्रमुख सरकार की किसी भी योजना का समर्थन या विरोध नही कर सकते। वो अधिकार जनता और संसद को हैं। इस देश में सेना सार्वभौम नही हैं। जनता और संसद सार्वभौम हैं। जिस योजना पर संसद में चर्चा ही नही हुई उसका समर्थन तीनों सेना दल प्रमुख कर रहे हैं। ये संसद के विशेषाधिकार का हनन हैं।
माझे एक निरीक्षण आहे,सोशल मीडियावर सर्व पक्षासाठी जीव तोडून व्यक्त होणाऱ्या मुलांना कशाचा काही फायदा नसतो तरी ते लढतात. अन खरा फायदा ज्यांना होतो असे लोकप्रतिनिधींचे मुलं,पुतणे,नातेवाईक कुठेच काही व्यक्त होत नाहीत.अगदी त्यांच्या काकाला,मामाला, चुलत्याला,कोणी काहीहि बोलले तरीहि...
*बहुजनवाद विरुद्ध मनूवाद*
आज कोल्हापूरमध्ये शाहुंच्या विचारांवरती जागर करायला गेलो होतो. सहज आठवलं कि सनातन आणि मनुवाद्यांनी असच शाहू महाराजांना घेरलं होतं. त्यांच्या बदनामीच मोठं षडयंत्र आखलं होतं. पण अशांना घाबरून शाहू महाराज थांबतील तर ते शाहू महाराज कसले.
1931 में भगतसिंग को फाँसी दी गयी। भगतसिंग देश के लिए बिना ब्रिटिश हुकूमत के सामने झुके शहिद हुए।
1929 से सावरकर को ब्रिटिश हुकूमत ने अपने प्रति वफ़ादार रहने के लिए साठ रुपया महीना पेंशन चालू की थी। सावरकर ने ऊससे पहले ब्रिटिश हुकूमत से छे बार लिखित रूप में माफी माँगी थी।⛔️
वाटलं होतं की कोविडनंतर लोक बदलतील!
जगण्याची एक संधी मिळावी म्हणून त्या काकांनी माझा हात घट्ट पकडून ठेवलेला अजूनही आठवतोय... पण त्यांना ती संधी मिळालीच नाही!
कोविडमुळे ५ लाखांहून अधिक लोक या देशात आपल्या डोळ्यासमोर गेले, प्रत्येकाच्या घरातील, नात्यातील किमान एकजण ...
ट्विटर स्क्रोल करत असताना काही ट्विट पाहून त्यांना रिप्लाय द्यायची इच्छा होते. आपण स्क्रोल करायचं थांबतो, त्या ट्विटला कोट करून चार ओळी खरडतो.
नंतर मनात येतं..
"कुठं ह्या येड्याच्या नादी लागता"
सगळा पसारा आवरून पुन्हा स्क्रोलिंग सुरू होतं.